Category: अहिल्यानगर

बावीत अखंड हरिनाम सप्ताहाला आजपासून सुरुवात; २८ ऑगस्टला सांगता !

AHILYANAGAR | जामखेड तालुक्यातील मौजे बावी येथे आजपासून भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला सुरुवात झाली आहे. शुक्रवार, २१ ऑगस्ट ते शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ या…

पाऊस गायब, महागाई वाढली! शेतकरी संकटात !

AHILYANAGAR | कर्जत-जामखेड तालुक्यात यंदा पावसाने दडी मारल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक तिहेरी संकटाचा सामना करत आहेत. पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप पिके धोक्यात…

सावेडीत मावा बनवणाऱ्यावर छापा; 1.44 लाखांचा मुद्देमाल जप्त !

अहिल्यानगरच्या सावेडीतील वैदवाडी परिसरात अवैध मावा बनवणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. बबन रामा लोखंडे याला ताब्यात घेत त्याच्याकडून इलेक्ट्रिक मशीन, तयार मावा आणि सुगंधीत तंबाखू-सुपारीसह एकूण 1 लाख…

संगमनेरमध्ये कत्तलीचा डाव उधळला; 11 गोवंशीय जनावरांची सुटका !

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे गोवंशीय जनावरांच्या कत्तलीचा डाव स्थानिक गुन्हे शाखेने उधळून लावला आहे. रहेमतनगरजवळील आर. के. प्लॉटिंगच्या बाजूला काटवनात विना चारा-पाण्याशिवाय बांधून ठेवलेल्या 11 गोवंशीय जनावरांची पोलिसांनी सुटका केली…

घारगावात अवैध वाळू वाहतूक पकडली; 5.08 लाखांचा मुद्देमाल जप्त!

अहिल्यानगर जिल्ह्यातील घारगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. या कारवाईत मंगेश धोंडीभाऊ शेंडगे याला ताब्यात घेत अशोक लेलंड टेम्पो आणि वाळूसह एकूण 5…

शिवरायांच्या स्मारकाचा मार्ग मोकळा; तांबेंचा पाठपुरावा यशस्वी!

संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर एसटी महामंडळाने स्मारकासाठीची जागा संगमनेर नगरपालिकेकडे हस्तांतरित केली आहे. २०१८ साली तत्कालीन…

प्रवरा नदीपात्रात अवैध वाळू वाहतूक; 5.10 लाखांचा मुद्देमाल जप्त !

श्रीरामपूर येथे प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. या कारवाईत टेम्पोसह एकूण 5 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींना…

जामीन फेटाळल्यानंतर आरोपी फरार; पोलिसांनी पकडलं !

घर घेऊन देण्याच्या नावाखाली ६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जामीन फेटाळल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केलं आहे. संकेत राजेंद्र भोसले याला तपोवन रोड परिसरातून…

सभापती प्रा राम शिंदेच्या चौंडीत १४ जूनला लेक जावयासाठी धोंडेजेवण सोहळ्याचे आयोजन

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त तसेच अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त तालुक्यातील चौंडी येथे समस्त चोंडी ग्रामस्थ व व विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लेक-जावयांचा…

मिरजगाव पोलिसांची मोठी कारवाई

प्रतिबंधित ड्रग्ज इंजेक्शनचा मोठा साठा जप्त, एकाला अटक; तर मुख्य आरोपी फरार पोलीसांच्या धाडसी कारवाईचे सर्व स्तरातुन कौतुक अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुग्मका यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजगाव पोलिसांनी मानवी आरोग्यास…