जामखेड मध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘सुपर सेन्स ॲक्टिव्हेशन’ उपक्रम
विद्यार्थ्यांच्या सुप्त क्षमतांना जागृत करून त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने ‘सुपर सेन्स अॅक्टिव्हेशन’ या वैशिष्ट्यपूर्ण प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विकासनगर (जामखेड) येथे रविवारी (दि. ७) ५ ते १५ वयोगटातील मुलांसाठी…
