जामखेड येथील दिक्षा सामाजिक प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ सुरेखा अनिल सदाफुले यांच्या मागणीला यश
दिलेल्या निवेदनाची दखल घेत ग्रामदैवत नागेश्वर मंदीर पुलाच्या कामाला नव्याने सुरवात संबंधीत विभाग लोक प्रतिनिधी व सभापती रामशिंदेचे आभार सविस्तर वृत्त असे कीजामखेड शहरातील जामखेडचे ग्रामदैवत म्हणुन सर्वशृत ओळख असणाऱ्या…
