Category: धाराशिव

तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी पास विक्रीत भ्रष्टाचाराचा आरोप!

🔥 PRO आणि SISPL सुरक्षा रक्षकांवर भाविकांची फसवणूक — कारवाईची मागणी! अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आक्रमक भूमिकेत! ✍️ प्रतिनिधी : आयुब शेख | तुळजापूर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानात…

नांदगाव जिल्हा परिषद निवडणूक २०२५

“संघर्षातून उभा राहिलेला जनतेचा खरा प्रतिनिधी!” “जनतेच्या हक्कासाठी लढणारा निडर आवाज — सोमनाथ गुड्डे जयत सज्ज!” ✍️ प्रतिनिधी : आयुब शेख तुळजापूर तालुक्यातील नांदगाव गटातून जिल्हा परिषद सदस्यपदासाठी सोमनाथ गुड्डे…

उमरग्याचा थायलंडमध्ये गौरव!

ऍड. शीतल चव्हाण यांना कास्य पदक तर कन्या स्वरा चव्हाण हिला रौप्य पदक.! (सचिन बिद्री:धाराशिव) थायलंडच्या चोनबुरी शहरातील बुराफा विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या 15 व्या कल्चरल ऑलिंपियाड ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स…

ऊस बिलांसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; थकीत बिलांशिवाय कारखाने चालू देणार नाही, संतप्त शेतकऱ्यांचा इशारा..!

धाराशिव: गेल्या हंगामातील ऊसाची बिले थकवल्यामुळे साखर कारखानदार आणि निष्क्रिय सरकारविरोधात धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संताप शिगेला पोहोचला आहे. आपल्या कष्टाचे पैसे अडवून ठेवल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आज नळदुर्ग येथे गोकुळ…

ऊस दराचा लढा पेटला — धाराशिव जिल्ह्यात शेतकरी संघटना आक्रमक, सरकारला अल्टिमेटम..!”

धाराशीव प्रतिनिधी (आयुब शेख ) धाराशीव: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, यासाठी ऊस उत्पादक शेतकरी व शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. संघटनेचे नेते सुरेश बवटे आणि सलीम…

“आगामी निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस ‘विकासाच्या मुद्द्यावर’ लढणार..!” – प्रा. सुरेश बिराजदार.

उमरगा (सचिन बिद्री, धाराशिव): येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) पूर्णपणे विकासाच्या मुद्द्यावर लढवणार आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश…

नळदुर्ग नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे विश्वासू जननेते कमलाकर चव्हाण इच्छुक..!

नळदुर्ग (प्रतिनिधी – आयुब शेख): नळदुर्ग शहराच्या राजकारणात शिवसेनेचे प्रामाणिक आणि कार्यकर्त्यांच्या भावनांना न्याय देणारे नेते कमलाकर निवृत्ती चव्हाण यांनी आगामी नगराध्यक्षपदासाठी आपली स्पष्ट इच्छा व्यक्त केली आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी…

शिवसेनेची उमरगा-मुरूम नगर परिषद निवडणुकीच्या संदर्भातील आढावा बैठक संपन्न..!

उमरगा (सचिन बिद्री: धाराशिव): आगामी उमरगा व मुरूम नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची आढावा बैठक मंगळवार, दि. २८ रोजी उमरगा येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. या बैठकीत शिवसेनेच्या मराठवाडा…

“धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची तयारी पूर्ण”; जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचे प्रतिपादन..!

धाराशिव (प्रतिनिधी): धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) ताब्यात आणण्याची आमची तयारी पूर्ण झाली असल्याचा ठाम विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.…

ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या जीवनात ‘गोडवा’ भरणार्‍या भाऊसाहेब बिराजदार कारखान्याचा आठवा गाळप हंगाम उत्साहात सुरू..!

धाराशिव, प्रतिनिधी सचिन बिद्री उमरगा, धाराशिव: उमरगा तालुक्यातील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याच्या आठव्या गाळप हंगामाचा शुभारंभ दि. २७ ऑक्टोबररोजी समुद्राळ येथील कारखान्याच्या (क्युनर्जी इंडस्ट्रीज लि.) प्रांगणात मोठ्या उत्साहात पार…