Category: धाराशिव

‘प्रसाद ‘ दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन; मान्यवरांकडून कौतुक..

(सचिन बिद्री:धाराशिव) मराठी साहित्य आणि संस्कृतीचा वारसा जपणारा ‘प्रसाद ‘ दिवाळी विशेषांक 2025 – 26 चे प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला. हा प्रकाशन सोहळा उमरग्यातील शासकीय विश्राम गृहात आयोजित…

भाऊसाहेब बिराजदार बँकेने लाभांश तर कारखान्याने साखर वाटत दिवाळी केली गोड

(सचिन बिद्री:धाराशिव) उमरगा तालुक्यातील भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव बँक लि. उमरगाच्या वतीने सन २०२४ -२५ सालाचा १०% लाभांश बँकेच्या सभासदांना अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर देण्याचा निर्णय चेअरमन प्रा सुरेश…

नळदुर्गचे लोकप्रिय भूमिपुत्र अशोक जगदाळे महाविकास आघाडीतून नगराध्यक्षपदासाठी सज्ज, विरोधकांना तगडे आव्हान..!

नळदुर्ग, दि. 18 ऑक्टोबर: महाविकास आघाडीचे नेते आणि नळदुर्गचे लोकप्रिय भूमिपुत्र अशोक जगदाळे यांनी आगामी नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने रिंगणात उतरण्याचा निर्धार केला आहे. नळदुर्गचा सर्वांगीण विकास हेच आपले…

पोलीस निरीक्षक सचिन यादव यांचं आवाहन — दिवाळीत घर सुरक्षित ठेवा, सतर्क रहा!

नळदुर्ग प्रतिनिधी: दिवाळी सणानिमित्त नागरिक मोठ्या संख्येने गावी किंवा पर्यटनासाठी जात असल्याने बंद घरांवर चोरीचा धोका वाढतो. त्यामुळे नळदुर्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन यादव यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केलं आहे.…

“संपूर्ण ऊस तोड झाल्याशिवाय गाळप बंद करणार नाही” – प्रा. सुरेश बिराजदार.

उमरगा (धाराशिव): उमरगा तालुक्यातील समुद्राळ येथे रविवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना संचलित क्वीनर्जी इंडस्ट्रीज लि. च्या सन २०२५ च्या आठव्या ऊस गळीत हंगामाचे बॉयलर पूजन…

नळदुर्गमध्ये पुन्हा मैदानात माजी नगरसेवक इमाम शेख — प्रभाग ८ मधून मोर्चेबांधणीला सुरुवात!

प्रतिनिधी – आयुब शेख, नळदुर्ग नळदुर्ग नगरपरिषदेच्या निवडणुका जवळ आल्या असून शहरात राजकीय वातावरण तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अनुभवी, अभ्यासू आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात घर केलेले माजी नगरसेवक…

📰 तुळजापूर नगरपरिषद निवडणूक 2025 : आरक्षण जाहीर!

DHARASHIV | तुळजापूर नगरपरिषदेच्या 2025 च्या निवडणुकीसाठी आरक्षणाचा तक्ता जाहीर झाला आहे.या आरक्षण सोडतीनंतर तुळजापूर शहरातील राजकीय समीकरणात मोठे बदल घडण्याची शक्यता आहे.महिलांसाठी तसेच अनुसूचित जाती व नवमतदार प्रभागांसाठी आरक्षण…

📰 नळदुर्ग नगरपरिषद निवडणूक 2025 : आरक्षण जाहीर!

DHARASHIV | नळदुर्ग नगरपरिषद निवडणुकीसाठी आरक्षणाचा तक्ता अखेर जाहीर झाला आहे.एकूण 10 विभागांतील 20 जागांपैकी महिलांसाठी व अनुसूचित जातींसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून, यामुळे नळदुर्गच्या राजकारणात नवे राजकीय समीकरण…

नळदुर्ग नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेत बसवराज ‘आप्पा’ धरणे आघाडीवर..!

नळदुर्ग (प्रतिनिधी): तुळजापूर तालुक्यातील ऐतिहासिक असलेल्या नळदुर्ग नगरपरिषदेच्या राजकारणात आता नवीन घडामोडी वेग घेत आहेत.गेल्या कार्यकाळात नगरसेवक म्हणून काम करताना शहराच्या विकासात मोलाची भूमिका बजावणारे बसवराज ‘आप्पा’ धरणे यांचं नाव…

धाराशिवमध्ये ‘समाजवादी’ वादळ..! निलया स्वामी जिल्हाध्यक्षपदी; पक्षाला मिळाली नवी ताकद..!

धाराशिव: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा समाजवादी पार्टीमध्ये (Samajwadi Party) मोठी घडामोड झाली आहे. जिल्ह्यात पक्षाचे कार्य अधिक बळकट करण्यासाठी, निलया स्वामी यांची धाराशिव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या…