Category: धाराशिव

माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या कारखान्याचा घोटाळा – ऊसाचे पैसे थकवून शेतकऱ्यांना आत्महत्येच्या मार्गावर ढकललं..!

तुळजापूर (प्रतिनिधी): अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मातोश्री शुगर कारखान्याने तुळजापूर तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे थकवले आहेत. महिनोनमहिने बिले न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून अक्षरशः आत्महत्येच्या…

भाऊसाहेब बिराजदार बँकेची २९ वी वार्षीक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

अतिवृष्टीने शेतकरी सभासद अडचणीत असल्यामुळे १०% लाभांश देणार -प्रा.सुरेश बिराजदार सचिन बिद्री:धाराशिव भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे चेअरमन प्रा . सुरेश दाजी बिराजदार यांच्या…

अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या! कर्जबाजारीपणामुळे लक्ष्मण पवारांची जीवनयात्रा संपली

भूम (महाराष्ट्र): भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथे एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. मौजे मात्रेवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी लक्ष्मण बाबासाहेब पवार (वय अंदाजे) यांनी २४ सप्टेंबर रोजी सकाळी आपल्या गोठ्यात गळफास…

उज्ज्वल भविष्यासाठी स्वप्न सत्यात आणावीत- युवराज पाटील

सचिन बिद्री:धाराशिव जीवनात संघर्ष असतोच या संघर्षाला सामोरे जाताना आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्ञान आणि कौशल्या बरोबरच मूल्य आणि संस्कार जपले पाहिजेत, उज्वल भविष्यासाठी स्वप्न सत्यात आणावी लागतील आणि स्वप्न…

पशुसंवर्धन आयुक्तालय औंधपुणे येथे उमरग्यातील पशुपालकांच्या उपोषणाला सुरुवात.

(सचिन बिद्री:धाराशिव) पशुसंवर्धन आयुक्तालय औंध पुणे येथे पशुपालक शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला सुरवात झाली आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्हातून आलेल्या पशुपालक शेतकऱ्यांनी दि. १४ रोजी आंदोलनाला सुरवात केली.राष्ट्रीय पशुधन अभियानयोजनेनुसार कित्येक महिने…

सांगोडा ग्रामपंचायतीत लाखोंचा भ्रष्टाचारतत्काळ चौकशी करून भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करा

चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे चंद्रपूर : कोरपना तहसील अंतर्गतयेणाऱ्या सांगोडा ग्रामपंचायतीत पांदन रस्ता, नालीवरील रपटा, अंगणवाडीला कपाट, टेबल, खुर्ची, खेळणी देने, जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सात अपंगांना पैसे…

“गुलालाऐवजी फुलांची उधळण करून गणेशोत्सव साजरा करा” – पोलीस निरीक्षक सचिन यादव यांचे आवाहन

नळदुर्ग (प्रतिनिधी) :गणेशोत्सव प्रदूषणमुक्त व आरोग्यदायी पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी नळदुर्ग पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी गणेश भक्तांना विशेष आवाहन केले आहे. “गुलालामुळे होणारे आरोग्याचे दुष्परिणाम व पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी…

पैगंबर जयंती’ निमित्त पत्रकार आयुब शेख यांचे रक्तदान; १०० वेळा रक्तदान करण्याचा संकल्प..!

नळदुर्ग, धाराशीव : जगाला शांतीचा संदेश देणारे मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त अनेक समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून नळदुर्ग येथील एन.टी.व्ही. न्यूज मराठीचे पत्रकार आयुब शेख…

आष्टा जहागीर येथे हरिविजय ग्रंथाच्या समाप्तीचे ग्रंथदिंडी मीरवणुकीने सांगता.

(धाराशिव) उमरगा तालुक्यातील आष्टा जहागीर येथे संतयोगी दामोदर मठामध्ये मठाधिपती १००८ महंत अवधुतपुरी महाराज यांच्या अधीपथ्याखाली श्रावण मासारंभ पर्वकाळात हरीविजय ग्रंथाची सुरुवात करण्यात आली होती त्या ग्रंथाची सांगता रविवार दि.३१रोजी…

रक्तदानानंतर नेत्रदानाचा संकल्प – पत्रकार आयुब शेख यांचा नवा समाजसेवेचा आदर्श

प्रतिनिधी : नळदुर्ग धाराशिव जिल्ह्यात निर्भीड पत्रकार म्हणून ओळखले जाणारे नळदुर्ग चे पत्रकार यांनी आपल्या समाजकार्यातून नवा आदर्श घालून दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक कार्याशी जोडले गेले असून,…