Category: अहमदनगर

आमदार प्रा राम शिंदे यांना विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्याने केली २५ हजाराची आर्थिक मदत

जामखेड : कर्जत जामखेड मतदारसंघाच्या स्वाभिमान आणि अभिमानासाठी सुरु असलेला भूमिपुत्रांचा लढा आता निर्णायक वळणावर पोहचला आहे. रोहित पवाररूपी धनदांडग्या असणाऱ्या प्रस्थापित अश्या बलाढ्य शक्तीविरोधात निवडणूक लढण्यासाठी स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी स्वखुशीने…

कर्जत जामखेडचे विकासपुत्र रोहित पवार सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

अहमदनगर : कर्जत जामखेड .२७- कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आणि जनसामान्यांचा आवाज बनलेले आमदार रोहित पवार हे सोमवारी (दि. 28 ऑक्टोबर ) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार…

वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलना यश – दिघोळ ते खर्डा रस्त्याचे काम झाले चालू

जामखेड तालुक्यातील खर्डा भागात डिगोळ ते खर्डा या महामार्ग चे काम अधुरे असल्याचे वंचित बहुजन आघाडी राज्याचे प्रवक्ते अँड.डॉ. अरुण जाधव यांच्या निदर्शनास आल्याने खर्डा परिसरातल्या सर्व कार्यकर्त्यांना भेटून दिघोळ…

सन २०२३-२४ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ” मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या अभियानातंर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील “श्री नंदादेवी माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय, नान्नज” या विद्यालयास तालुका स्तरावरील प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.

या विद्यालयाचा गौरव अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, अहमदनगर या आपल्या संस्थेच्या विजयादशमी उत्सव तथा दसरा मेळावा समारंभामध्ये करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय रा.ह.दरे साहेब उपाध्यक्ष डॉ.विवेक भापकर,…

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी एका दिवसात वाचवले दोघांचे प्राण

आज सकाळी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचा फोन आला कोठारी साहेब खर्डा रोडवर एक बाई बेशुद्ध अवस्थेत पडलेली आहे ताबडतोब आणण्याची व्यवस्था करा संजय कोठारी हे आपली…

जामखेड कर्जत प्रतिनिधीदि * 24 ऑक्टोबर

आमदार प्रा राम शिंदे हे शुक्रवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज* कर्जत जामखेड : कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रा राम शिंदे हे शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.…

जामखेड प्रतिनिधीदि 19 ऑक्टोबर

हॉटेल मधील जेवणाचे बील देण्या वरून वेटरला मारहाण आरोपी विरोधात गुन्हा दाखल नान्नज बंदला संमिश्र प्रतिसाद जामखेड तालुक्यातील नान्नज येथील हॉटेल यश येथे जेवणाचे बील देण्यावरून झालेल्या भांडणात वेटरला झालेल्या…

कर्जत जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना उर्वरित पिकविम्याचे १२४.४ कोटी रुपये मंजूर,आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

कर्जत जामखेड ता.१५ – प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत खरीप २०२३ च्या पिकविम्याची उर्वरित रक्कम कर्जत आणि जामखेड तालुक्यासाठी १२४.४ कोटी रुपये मंजूर झाली असून ही पीक विम्याची रक्कम शेतकरी…

उमरखेड येथील सायकल चोराला अटकसी.सी.टि.व्हि. कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिसांची कारवाई

उमरखेड(ता.प्र.):-उमरखेड शहरातील सायकल चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते त्याच सायकल चोरी गेल्याची तक्रार देण्यास सहसा कोणी जात नाही याच गोष्टीचा फायदा घेऊन सायकल चोर आपल काम सहजपणे करून मोकळे…

जामखेड प्रतिनिधीदि 30 सष्टेबर

रिपब्लिकन पक्षाला श्रीरामपूर ची जागा न मिळाल्यास महायुतीचे काम करणार नाही :- सुनील साळवे रीपाई चे वर्धापन दिनास मोठ्या संख्येने कार्यकर्ते जाणार… जामखेड :- विधानसभेचे निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने महायुतीकडे 20…