Category: जळगाव

यावलच्या जि.प. शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात?

यावल शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोनची अवस्था बिकट असल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. भाडेतत्त्वावरील इमारतीत सुरू असलेल्या या शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला…

खिरोदाच्या प्रा. डॉ. भूषण चौधरींना जे. पी. नाईक पुरस्कार!

ज्ञानदानाच्या क्षेत्रात दीर्घकाळ निष्ठा, समर्पण आणि गुणवत्तापूर्ण योगदान देणाऱ्या प्राध्यापकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे दिला जाणारा ‘जे. पी. नाईक आदर्श प्राध्यापक पुरस्कार’ यंदा कवयित्री…

आडजात जळाऊ लाकडाचे अवैध वाहतूक करणारे वाहन यावल येथील पश्चिम वन विभागाने पकडले !

यावल पश्चिम वन विभागाने आडजात जळाऊ लाकडाची अवैध वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडले आहे. या कारवाईत वाहन आणि जळाऊ लाकडासह तब्बल 3 लाख 60 हजार 8 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात…

रावेर-यावल मध्ये कृत्रिम पावसासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी !

रावेर-यावल विधानसभा मतदारसंघासह परिसरात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची उभी पिके वाचविण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यंदा रावेर…

यावलमध्ये विद्यार्थी बनले शिक्षक दिवसभर घेतले वर्ग !

JALGAON | यावल येथील सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दिवसभर अध्यापन…

किनगावच्या शाळेत विद्यार्थी बनले शिक्षक मुख्याध्यापक !

यावल तालुक्यातील किनगाव येथील नेहरू विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनकार्य आणि शैक्षणिक विचारांना उजाळा देत शिक्षकांच्या महत्त्वपूर्ण…

यावलमध्ये शिक्षकांचा सन्मान; शाळांना आरोग्य पेटीचे वाटप!

यावल तालुक्यात शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने विविध प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये प्राथमिक उपचार पेटीचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा…

यावल तालुका कृषी अधिकाऱ्याचा अचानक मृत्यू !

JALGAON | यावल तालुका कृषी अधिकारी भरत वामन वारे, वय ५२, यांचा हृदयविकाराच्या झटक्याने शनिवारी रात्री मृत्यू झाल्याची घटना घडली. यावल येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्यांना मृत…

यावलमध्ये शिक्षक दिनासह दहीहंडीचा उत्साह; आदर्श शिक्षकांचा सन्मान!

यावल येथील बाल संस्कार विद्या मंदिरात कृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी उत्सव आणि शिक्षक दिनाचे औचित्य साधून ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम विविध कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्काराने श्रीमती सरिता…

दहिगाव शाळेत दहीहंडी अन् शिक्षक दिन उत्साहात !

यावल तालुक्यातील दहिगाव येथील पी.एम. श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमी आणि शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सहकार्याने दहीहंडी फोडत उत्सवाचा आनंद लुटला. यावेळी दहीहंडी पूजनाचा…