खडकाई नदीपात्रात सागवान कटाई लपवली; वनविभागाची धडक कारवाई !
यावल शहरालगतच्या खडकाई नदीपात्रात प्रोसोपीस बाभळीच्या झुडपांमध्ये लपवून ठेवलेली सागवान कटाई वनविभागाच्या धडक कारवाईत जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत सागवान कटाईचे सात नग आढळून आले आहेत. वनविभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या…
