Category: जळगाव

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; पेन्शनची पुनर्रचना !

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन पुनर्रचनेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. शेवटच्या वर्षाची वार्षिक वेतनवाढ अंतिम वेतनात समाविष्ट करून पेन्शनची पुनर्रचना करण्याचे आदेश देत, राज्य सरकारला ९० दिवसांत…

साकळी आरोग्य केंद्रात आता शुद्ध पाणी; ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय!

JALGAON | यावल तालुक्यातील साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी आता शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. ग्रामपंचायतीच्या निधीतून २५ लिटर क्षमतेचे आरओ मशीन बसवण्यात आले असून, सरपंच दीपक…

दहिगावातील शाळांमध्ये स्वच्छता अभियान; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग !

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील दहिगाव येथील जिल्हा परिषद उर्दू आणि जिल्हा परिषद पीएम श्री मराठी शाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांच्या विशेष संकल्पनेतून शाळा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या…

सातपुड्यातील गार्बर्डी शाळेत स्वच्छता मोहीम; सापसफाईही!

जळगाव जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगराळ भागातील जिल्हा परिषद गार्बर्डी मराठी शाळेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या आदेशानुसार स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शाळा परिसरातील झाडाझुडपांची साफसफाई करून परिसर स्वच्छ…

बोरावल बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत स्वच्छता अभियानाची उत्साहात सुरुवात!

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील बोरावल बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांच्या प्रेरणेतून ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ अभियानांतर्गत ‘एक दिवस शाळा स्वच्छतेसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला.…

जिल्हा बँक निवडणुकीत दीपक पाटलांना मोठी जबाबदारी!

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साकळीत महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. नूतन साकळी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने लोकनियुक्त सरपंच…

झाडाला बांधली चक्क मोठी राखी; दहिगावच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम!

यावल तालुक्यातील दहिगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रक्षाबंधनाचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींनी स्वतः मोठी राखी तयार करून झाडाला बांधली आणि पर्यावरणासाठी झाडाचे आभार मानले. दहिगाव जिल्हा परिषद…

उदगीरमध्ये सीरत इजलास; मानवतेचा संदेश घुमला!

उदगीरमध्ये परिवर्तन सीरत कमिटीच्या वतीने पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जीवन व शिकवणीचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी इजलास-ए-आमचे आयोजन करण्यात आले. भाजी मार्केट, पतेवार चौक येथे झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा…

यावलमध्ये रक्षाबंधनाचा उत्साह; विद्यार्थिनींनी बांधली राखी!

यावल येथील जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधून ऋणानुबंधनाचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्लिश मीडियमच्या प्राचार्या दिपाली धांडे होत्या. यावेळी…

दहिगावात ईद मिलादुन्नबीची मिरवणूक; देशासाठी प्रार्थना!

यावल तालुक्यातील दहिगाव येथे ईद मिलादुन्नबी निमित्त मुस्लिम तडवी बांधवांकडून भव्य मिरवणूक काढण्यात आली. देशाला सुख, शांती आणि स्वास्थ्य मिळावे, यासाठी प्रार्थना करण्यात आली. सालाबादप्रमाणे दहिगावातील गौसिया नगरमधून सकाळी नऊ…