यावल पोलिसांसमोर युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांनी ताब्यात घेतले !
यावल तालुक्यातील चिंचोली येथील समाधान धनगर या युवकाने न्यायाच्या मागणीसाठी यावल पोलीस स्टेशनसमोर अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच दखल घेत त्याला ताब्यात घेतले. न्यायाच्या मागणीसाठी समाधान…
