प्रचंड उत्साहाच्या वातावरणात विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळयाचे अनावरण, विलास कारखान्यावर रंगला स्मृती सोहळा
देशातील लोकशाही वाचवण्यासाठी युवापिढीने विलासरावांची प्रेरणा घेऊन काम करावे – नाना पटोले लातूर प्रतिनिधी आज देश कठीण परिस्थितीतून जात आहे. छत्रपती राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विचार संपवण्याचा प्रयत्न…
