माकडाच्या उडीने महिला कोसळली; उपचारादरम्यान मृत्यू, आता वनविभागाला इशारा!
यावल तालुक्यातील वनोली-कोसगाव परिसरात माकडांच्या वाढत्या त्रासामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी माकडाने अंगावर उडी मारल्याने खाली कोसळून गंभीर जखमी झालेल्या कौशल्याबाई साहेबराव पाटील यांचा 27 सप्टेंबर रोजी…
