Category: महाराष्ट्र

नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार वसंतरावजी चव्हाण यांचं दीर्घ आजारानं निधन

मतदार संघात शोककळा हैद्राबाद मध्ये किम्स रुग्णालयात उपचार सुरू होते गेल्या अनेक दिवसांपासून असाध्य व दिर्घ आजाराशी सकारात्मक पणे झुंज देत होते पण आज अखेर हि झुंज अपयशी ठरली, व…

अवैध गावठी पिस्टल व दोन राउंडसह एक आरोपी अटक;वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

फुलचंद भगतवाशिम:-दिनांक २४/०८/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम येथील पथकास गोपनीय माहिती मिळाली की वाशिम हिंगोली रोडवर पंचाळा फाटा जवळ एक एक संशीयीत इसम गावठी पिस्टल बाळगुन आहे अशी माहिती…

विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणाऱ्या रेल्वे टीटीई विरुद्ध गुन्हा दाखल

धर्माबाद (माधव हानमंते) येथून नांदेडला क्लासेस ला जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरून नांदेड रेल्वे पोलीस चौकी मध्ये रेल्वे टीटीई विरुद्ध पी. एन. सी. कलम 352 बी.एन. एस. नुसार…

मुंबई | महाराष्ट्रबंदची हाक बेकायदेशीर..हायकोर्ट

बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर घडलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या (ता. २४) बंद पुकारला होता. या बंद विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीने पुकारलेला…

अहमदनगर | मेहकरी येथे जमिनीच्या वादावरून बेदम मारहाण..

अहमदनगर येथील मेहेकरी येथे जमिनीच्या वादावरून पाच ते सहा लोकांनी रतन चंद्र कानडे व रंभा शहादेव जावळे यांना काही लोकांनी बेदम मारहाण केली रतन कानडे व रंभा जावळे यांची मेहकरी…

*जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल ,पोपळी चे घवघवीत सुयश

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल पोकळी प्रशालेने घवघवीत सुयश संपादन केले .या स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील…

मंगरूळपीर ग्रामीण रुग्णालयात दैनंदिन रुग्णसंख्या ७०० पार

दर्जेदार व मोफत सुविधेमुळे रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ फुलचंद भगतवाशिम:-सध्या पावसाळा सुरू आहे त्यातच यावर्षी सततचा पाऊस,वातावरणातील बदल ,कधी गर्मी कधी पाऊस एकूणच वातावरणातील सततच्या बदलामुळे साथरोगाचे प्रमाण वाढले आहे.…

चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर आली शासनाला जाग

प्रतिबंधात्मक ऊपाययोजनेसाठी शाळांना दिल्या सुचना फुलचंद भगतवाशिम:-मानवतेला काळीमा फासणारी घटना घडल्याने सर्वञ खळबळ ऊडाली आणी अखेर शासनालाही जाग आली आणी सर्व शाळांना प्रतिबंधात्मक ऊपाययोजनेसाठी सुचना देण्यात आल्या आहेत.काही घटना घडल्यानंतरच…

अहमदनगर | नगरमध्ये पुन्हा ताबेमारी..पत्राच्या शेडवर घातला जेसीबी..

सावेडी उपनगरातील मनमाड रस्त्यावर डी मार्ट शेजारी असलेल्या 10 गुंठे जागेवरील कंपाऊंड, पत्र्याच्या शेडचे जेसीबीच्या सहाय्याने नुकसान करून ताबा मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी (19 ऑगस्ट) दुपारी घडला. या…

अहमदनगर | आयुक्त पंकज जावळे यांना लाचखोरीच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर..

अहमदनगर लाच मागितल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेले अहमदनगर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन…