उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्विय सहाय्यक अमोलजी पाटणकर यांच्या हस्ते ऊत्कृष्ट खेळाडु अजित बुरे व महेश ठाकरे यांचा सत्कार
फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर येथील स्थानिक जय गजानन महाराज क्रीडा मंडळाचे खेळाडू शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त अजित मनोहर भुरे व महेश सुरेशराव ठाकरे या खेळाडूंच्या सत्कार ऊपमुख्यमंञी देवेंद्र फडणविस यांचे स्विय…
