Category: महाराष्ट्र

दहिगावच्या हरिभाऊ पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी निवड !

दहिगाव येथील प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ विजय पाटील यांची जळगाव जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र प्रमुख गांगुर्डे यांनी पत्राद्वारे त्यांची नियुक्ती केली असून, त्यांच्याकडे…

किनगाव-जळगाव रस्त्यावर लाकूड वाहतूक करणारे वाहन जप्त !

किनगाव-जळगाव रस्त्यावर विनापरवाना जळाऊ पंचराज लाकडाची बेकायदेशीर वाहतूक करणारे टाटा ७०९ वाहन यावल वन विभागाच्या गस्ती पथकाने जप्त केले आहे. कारवाईदरम्यान वाहन चालक घटनास्थळी वाहन सोडून फरार झाला. गुप्त बातमीच्या…

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांना ‘लातूर भूषण’

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई, जिल्हा शाखा लातूर यांच्या वतीने लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांना ‘लातूर भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. दयानंद सभागृहात पालकमंत्री…

गौरी-गणपतीत लातूर ग्रामीण पोलिसांचे आवाहन; सतर्क राहा!

गौरी-गणपतीचे सण सुरू असताना लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याने नागरिक आणि ग्रामस्थांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. पावसाची ओढ आणि दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चोरी, दरोडा किंवा इतर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता लक्षात…

संत गोपाळ बुवा साखर कारखान्याचे बॉयलर अग्नी प्रदीपन; शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करणार – चेअरमन राजेश कराड

लातूर तालुक्यातील रामेश्वर परिसरात उभारण्यात आलेल्या संत श्री गोपाळबुवा महाराज साखर कारखान्याचा दुसरा बॉयलर अग्नी प्रदीपन १७ सप्टेंबर रोजी करण्यात आला. दुष्काळी परिस्थिती पाहता हा कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने पार…

चालक दिनानिमित्त पोलिसांकडून रस्ता सुरक्षा जनजागृती!

चालक दिनानिमित्त १७ सप्टेंबर २०२६ रोजी मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चालक बांधवांना शुभेच्छा देत रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा नियमित वापर…

सरकारच्या शिष्टमंडळाच्या प्रयत्नांना यश; जरांगेंचे उपोषण मागे!

मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी सरकारचे शिष्टमंडळ पोहोचले असून, शिष्टमंडळाच्या प्रयत्नांना यश आले आहे. चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या…

शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचे चार तासांपासून ठिय्या!

हिंगोली जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. हिंगोली शहरातील नांदेड नाका परिसरात शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांचे गेल्या चार तासांपासून रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू आहे. शक्तीपीठ…

पाणी नाही, पाऊसही नाही; गणपतीसमोर रिकाम्या घागरींची आरास !

सप्टेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा संपला, तरीही अद्याप पाऊस झालेला नाही. अशातच माढा तालुक्यातील तुळशी गावातील ग्रामस्थांनी गावातील गणपतीसमोर रिकाम्या घागरींची आरास करून बाप्पालाच पाण्यासाठी साकडे घातले आहे. गावाला पाण्याची मागणी…

बाहेरचा मूर्तीकार नाही; तरुणांनीच साकारला कागदी बाप्पा!

लोअर परळ स्टेशनच्या बाजूला आणि करी रोड परिसरातील ‘बालसाथी मित्र मंडळा’ने यंदा पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी अनोखा उपक्रम राबवला आहे. ६३ वर्षांची परंपरा असलेल्या या मंडळाने कागदाचा वापर करून १४ फुटांची…