Category: महाराष्ट्र

म. फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त सलग 18 तास वाचन उपक्रम

बाळापूर /प्रतिनिधी – महाकवी वामनदादा कर्डक बहुउद्देशीय संस्था, संचलित ड्रीम स्वेअर अकॅडमी व अभ्यासिकेच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त दि. 11 नोव्हेंबर, 2026 रोजी सकाळी 7.00 वाजतापासून…

वाढदिवसानिमित्य शिक्षक आणी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाच्या ऊद्देशपञीकेची प्रत भेट

फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर शहरातील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्याचा आगळ्या वेगळ्या पध्दतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. नविन सोनखास मंगरूळपीर येथील स्वामी विवेकानंद इंग्लीश स्कुलमध्ये ईयत्ता पहिली मध्ये शिकणारा विद्यार्थी अर्णव गणेश…

सासू- मेहुणीच्या हत्येप्रकरणी आरोपीस जन्मठेप

मंगरुळपीर सत्र न्यायालयाचा निकाल फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथे घडलेल्या सासू आणि मेहुणीच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात मंगरुळपीर सत्र न्यायालयाने आरोपी सचिन धर्मराज थोरात (रा. पर्वती, पुणे) याला भारतीय दंड संहितेच्या…

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद,उमरखेड़ तसेच आसपासच्या परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

यवतमाळ:दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी हिंगोली जिल्ह्यात रिश्टर स्केलवर 4.7 तीव्रतेचा भूकंप नोंदविण्यात आला.या भूकंपाचे सौम्य धक्के यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड़, पुसद, वसंतनगर तसेच आसपासच्या परिसरात जाणवले आहेत.प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपामुळे…

धडाकेबाज अधिकारी जगदीश राऊत यांची पुणे CID च्या (DySP) नियुक्ती!

​पुणे: गुन्हेगारी जगतात आपल्या नावाने धाक निर्माण करणारे आणि सर्वसामान्यांच्या न्यायासाठी तत्पर असणारे डॅशिंग पोलीस अधिकारी जगदीश नवनाथ राऊत यांची पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (CID) पोलीस उपअधीक्षक (DySP)…

मंगरुळपीर येथे सकल जैन समाजाच्या वतीने ‘विश्वशांती नवकार दिन’ साजरा

फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर येथील सकल जैन समाज आणी स्वेतांबर मुर्तीपुजक जैन संघाकडुन दि.९ एप्रिल ‘विश्वशांती नवकार दिन’ साजरा करण्यात आला.सकाळी ८ ते ९-३० पर्यत विश्वशांतीसाठी नवकार महामंञांचा जप करण्यात आला.निमित्त जगभरात…

चिखली फाटा-सतीआई बाजार रोडच्या निकृष्ट कामावरून युवासेनेचा संताप; चौकशीची मागणी

फुलचंद भगतवाशिम:-तीर्थक्षेत्र पर्यटन विकास योजनेअंतर्गत सन 2023-24 मध्ये करण्यात आलेल्या चिखली फाटा ते सतीआई बाजार रोडच्या कामावरून गंभीर अनियमितता समोर आल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. या संदर्भात युवासेना उपतालुका प्रमुख…

मोटारसायकल चोरटा जेरबंद;मंगरुळपीर पोलिसांची कारवाई

फुलचंद भगतवाशिम:-मंगरूळपिर शहरात मोठया प्रमाणात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढत असल्याने सामान्या नागरीकांच्या मोटार सायकल चोरी करून स्वताचे उदरनिर्वाह करणा-या इसमास अटक करून गुन्हयातील चोरी गेलेले मोटार सायकल जप्त करण्यात…

छ. संभाजीनगरमध्ये भाजीत केस सापडल्याने विवाहितेला अमानुष मारहाण; छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या..!

छ. संभाजीनगर प्रतिनिधी | दिनांक: ९ एप्रिल २०२६ छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातून एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे. जेवताना भाजीमध्ये केस सापडला या क्षुल्लक कारणावरून पतीने केलेल्या…

शेत रस्त्यांच्या हक्कासाठी आता न्यायालयीन लढा; छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘शिव पाणंद’ मेळाव्याचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर: शेतकऱ्यांच्या शेत रस्ते, शिवरस्ते आणि पाणंद रस्त्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर आता न्यायालयीन मार्गाने ठोस तोडगा काढण्यासाठी ‘शिव पाणंद शेतरस्ता चळवळ’ सरसावली आहे. या प्रश्नांवर शेतकऱ्यांना दिशा देण्यासाठी आणि कायदेशीर…