Category: महाराष्ट्र

DREAM2 अकॅडमीत विद्यार्थ्यांना परीक्षेचे धडे; मार्गदर्शन शिबिर उत्साहात!

बाळापूर येथील DREAM2 अभ्यासिका आणि अकॅडमीमध्ये स्पर्धा परीक्षा तसेच पोलीस भरतीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘परीक्षेवर बोलू काही’ या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना अभ्यासासोबतच जिद्द, चिकाटी आणि सातत्याचे…

व्यासांची व्यथा, परीक्षित राजाची कथा; भक्तीचा मार्ग!

यावल येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्कंधाचे भावपूर्ण निरूपण करण्यात आले. भागवताचार्य श्रीकांत महाराज यांनी व्यासांची व्यथा, परीक्षित राजाची…

दानिश पठाण यांची एमबीबीएसला पहिल्याच फेरीत निवड!

फुलवळचे भूमिपुत्र तथा राजपत्रित वैद्यकीय अधिकारी आणि शासकीय महाविद्यालय, नांदेड येथे कार्यरत शल्यचिकित्सक डॉ. जब्बार पठाण यांचे सुपुत्र दानिश जब्बार पठाण यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आंध्र…

गावठी पिस्टलसह इसम अटक; 31 हजारांचा मुद्देमाल जप्त!

यवतमाळ जिल्ह्यात अवैध शस्त्रांविरोधात कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेने पोफाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इसमाला गावठी बनावटीच्या देशी पिस्टलसह अटक केली. त्याच्याकडून पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण 31…

चिंचोली झाडगाव येथे ४० वर्षीय व्यक्तीचा गळफास घेऊन मृत्यू !

धामणगाव तालुक्यातील चिंचोली झाडगाव येथे ४० वर्षीय सुरेश देवोरावजी अमझरे यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, पीक कर्जामुळे ते आर्थिक अडचणीत असल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र मृत्यूचे…

तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ कल्याण-डोंबिवलीत बॅनरबाजी!

खासगी रुग्णालयांमध्ये आकारल्या जाणाऱ्या वैद्यकीय साहित्याच्या वाढीव दरांचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारकडे कारवाईची मागणी केल्यानंतर आता कल्याण-डोंबिवलीत त्यांच्या समर्थनार्थ…

यावलमध्ये पाच दिवसांच्या बाप्पाला उत्साहात निरोप; विसर्जन शांततेत!

यावल शहरासह तालुक्यात पाच दिवसांच्या गणपती बाप्पाला मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला. शहरातील २१ मंडळांच्या मिरवणुका जल्लोषात पार पडल्या, तर संपूर्ण विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या. जळगाव जिल्ह्यातील यावल शहर…

उमरखेडमध्ये ‘माझी वसुंधरा अभियान’च्या ब्रँड ॲम्बेसीडरपदी डॉ. जयशंकर जवने व श्री. जमिरोद्दीन खतीब !

उमरखेड नगरपरिषदेअंतर्गत ‘माझी वसुंधरा अभियान’च्या ब्रँड ॲम्बेसीडरपदी डॉ. श्री. जयशंकर जवने आणि श्री. जमिरोद्दीन खतीब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, वृक्षारोपण आणि जलसंवर्धनातील त्यांच्या कार्याची दखल घेत…

उमरखेडमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांचे निवेदन !

उमरखेड तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांवर गंभीर संकट ओढवले असल्याचा दावा शेतकरी प्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी केला आहे. उभी पिके सुकण्याच्या मार्गावर असल्याने तालुक्यात तातडीने परिस्थितीचे सर्वेक्षण करून कोरडा…

कोरपावली-जामुनझिरा रस्त्यावर अवैध बांबू वाहतूक उघड!

जळगावच्या यावल तालुक्यातील कोरपावली-जामुनझिरा रस्त्यावर अवैध बांबू वाहतूक करणारी बुलेरो पिकअप वनविभागाने ताब्यात घेतली आहे. कारवाईदरम्यान वाहन चालक गाडी सोडून पसार झाला असून, बांबूंसह वाहन असा एकूण 3 लाख 34…