Category: महाराष्ट्र

वाणी सरांच्या स्मृतीदिनी विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा!

यावल येथील बाल संस्कार विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालयात संस्थापक अध्यक्ष कै. वासुदेव राजाराम वाणी यांच्या नवव्या स्मृती दिनानिमित्त विविध स्पर्धा आणि बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. इयत्ता पहिली ते…

हरिभाऊ पाटील यांचा दणक्यात सत्कार! बोदवड तालुका अपंग संघटनेकडून गौरव, जिल्हाध्यक्षपदी निवड!

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील दहिगाव येथील हरिभाऊ रत्नाबाई विजय पाटील यांची प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल बोदवड तालुका अपंग संघटनेच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात…

यावलमध्ये बाबा रामदेवजी जयंतीचा उत्साह; भव्य मिरवणूक !

यावल शहरात वाल्मीकी मेहतर समाजाचे आराध्य दैवत श्री रामदेवजी महाराज यांची ६७४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातून डीजे आणि ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. पद्मालय…

दहिगावच्या शिक्षिकेचा गौरव; रामेश्वरी बडगुजर आदर्श पुरस्काराने सन्मानित !

यावल तालुक्यातील दहिगाव येथील पीएम श्री जि. प. प्राथमिक शाळेतील उपशिक्षिका रामेश्वरी अरुण बडगुजर यांचा यावल स्टेट बँक शाखेतर्फे आदर्श पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सावखेडा सिम शाखेचे व्यवस्थापक कुंभारे…

पळशी फाट्यावर पहाटे धडक कारवाई; तिघे ताब्यात !

लातूरमध्ये खुनाच्या गुन्ह्यातील फरार तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने पळशी फाटा येथे ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून दोन धारदार हत्यारे आणि टोयोटा फॉर्च्युनर वाहन असा सुमारे २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त…

केजमध्ये ‘बद्रीनाथ धाम’ देखाव्याचे भव्य उद्घाटन !

केजमध्ये राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात आलेल्या भव्य ‘बद्रीनाथ धाम’ देखाव्याचे उद्घाटन आणि महाआरती मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. या सोहळ्यास अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशरावजी…

वाशीम बायपासवर गोमांस वाहतूक करणारे चौघे ताब्यात !

अकोला जिल्ह्यात ऑपरेशन प्रहार अंतर्गत अवैध गोमांस वाहतुकीवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. वाशीम बायपासवर नाकाबंदी करून बोलेरो वाहनातून गोमांसाची वाहतूक करणाऱ्या चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. अकोला पोलीस…

वाळूजच्या महिला पैलवानांची दमदार कामगिरी; तिघींची जिल्ह्यासाठी निवड!

बेनापूर येथे झालेल्या तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, वाळूजच्या महिला पैलवानांनी दमदार कामगिरी केली आहे. विद्यालयाच्या तिन्ही महिला मल्लांनी आपल्या-आपल्या वजन गटात प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली…

यावलमध्ये निलेश पाटील, दीपक चव्हाण यांचा गौरव!

यावल येथे भारतीय स्टेट बँक शाखेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा गौरव करण्यात आला. साकळी केंद्रातील थोरगव्हाण आणि मनवेल येथील दोन आदर्श शिक्षकांना यावेळी सन्मानित करण्यात आले.…

यावलमध्ये आदर्श शिक्षकांचा सन्मान; SBIचा पुढाकार!

यावल येथे भारतीय स्टेट बँक शाखेच्या वतीने माध्यमिक विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळांमधील उपक्रमशील व कर्तव्यदक्ष शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल…