महापालिका आयुक्त डांगेंच्या नियुक्ती चौकशीचे राज्य निवडणूक आयोगाचे तिसऱ्यांदा आदेश..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी): अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या नियुक्तीवर सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांची चौकशी करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने आता तिसऱ्यांदा नगर विकास विभागाला आदेश…
