अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल: गंगापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी..!
गंगापूर, (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे गंगापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. विशेषतः वाहेगाव आणि मांजरी महसूल मंडळातील शेतीचे अतोनात नुकसान झाले…
