कोतवाली पोलिसांनी दीड लाखाचे मोबाईल शोधून केले मुळ मालकांना परत
क्रारदारांनी कोतवाली पोलिसांचे मानले विशेष आभार हमदनगर प्रतिनिधी(दि.१६ मे) :- कोतवाली पोलिसांनी हरवलेले तसेच चोरीला गेलेले महागडे मोबाईल मूळ तक्रारदारांना परत केले आहेत. कोतवाली पोलिसांनी २ महिने विशेष मोहीम राबवून…
