Category: महाराष्ट्र

सोयगाव तालुक्यामधे पुढा-यांच्या दबावाखाली कार्यकर्त्यांना व त्यांच्याच नातेवाईकांना डबल घरकुल वाटप सुरु

औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यामधे सध्या नेते पुढारी यांची हुकुमशाही सुरु असुन घरकुलांचा लाभ हा धनदांडग्यांना आणि पक्षाचे कार्यकर्ते यांनाच व त्यांच्या नातेवाईकांना दिला जात आहे रमाई आवास योजनेचे जे घरकुल…

कत्तल खाण्यात जाणारी गुरांची प्राण वाचविले सतर्क बजरंग दलाच्या साहयाने अनेक गुरे वाचविन्यात यश

सावनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते भुषण कुबडे यांच्या सर्तकतेने तेलकामठीवरून कत्तल खाण्यात जाणारी गुरे ‘गौ प्रतिपालक’ बजरंगदलाच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून रोखण्यात आले यामुळे अनेक मुक्या जनावरांचेप्राण वाचले.हकिकत अश्या प्रकारे आहे कि,भुषण कुबडे…

कुनीही यावे दारू घेऊन जावे, परवाना आहे का नाही कोण पाहतोय.?

बिअर बार पेक्षा धाब्यावर दारू पिणाऱ्यांच्या संख्येत वाढ़ सचिन बिद्री (उमरगा) धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील उमरगा तालुका हा महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर्ती भागावर वसलेला असल्याने दोन्ही राज्यातील व्यावसायिक, व्यापारी अन् ग्राहकांची इथे नेहमीच…

मंगरुळपीर येथे कबड्डीचे सामन्यांचा रंगला खेळ

वाशिम:- मंगरूळपीर स्थानिक शिवनेरी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने पार पडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन वाशीम येथील सुप्रसिद्ध डॉक्टर सिद्धार्थ देवळे व शिवसेना सह संपर्कप्रमुख विवेक…

वाशिम येथे पार पडलेल्या सामुदायीक विवाह सोहळ्यास वाशिमच्या सोमानी परिवाराचे भरिव योगदान

गरीबांच्या लग्नासाठी लाखोंची केली मदत फुलचंद भगतवाशीम:- सर्वधर्मिय सामुहिक विवाह सोहळा वाशिमला व्हावा आणी गरीब कुटुंबियातील मुलांमुलींची लग्ने या मेळाव्यामध्ये करुन त्यांना मदत व्हावी हा हेतु सोमानी परिवाराचा होता.समितीच्या वतीने…

जव्हार आमसभा ठरली वाद ग्रस्त,आमसभेत राडा

तब्बल ५तास चालली सभा,अर्ध्यावरच डाव मोडला आमदार भुसारांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत कान टोचले आमदार भुसारांकडून आश्वासनांची खैरात लोकप्रतिनिधींचाच राढा भरत गवारी,जव्हारदि.२५ फेब्रुवारी २०२३.जव्हार तालुक्याची पंचायत समिती मार्फत घेण्यात येणारी जव्हारची…

शिवना येथे जलजीवन मिशन ग्रँड पाणीपुरवठा योजना कामाचे शुभारंभ

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून पुढे करणे मंजूर झालेल्या जलजीवन मिशन अंतर्गत ग्रेड पाणीपुरवठा योजना तसेच विविध विकास कामाच्या भूमिपूजन कार्यक्रम सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील. मा. पंचायत समिती सदस्य शेख…

अजिंठा : वन परिक्षेत्रातील पाणवठे कोरडे, वन्य प्राण्यांची भटकंती; वन विभागाचे दुर्लक्ष !

अजिंठा घाटातील जंगलात फुटा दरवाजाजवळील तयार करण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठ्यात गेल्या काही महिन्यांपासून पाणी भरण्यात आले नसल्याने , वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे . याबाबीकडे वनविभागाच्या…

मंगरुळपीर शहरातील कदम कुशन दुकानासह इतर चार दुकाने आगीत बेचीराख

वाशीम:-मंगरुळपीर शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकातील असलेल्या कदम कुशन दुकानाला अचानक लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाले.सविस्तर वृत्त असे की,शुक्रवार संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास कदम कुशन दुकानाला अचानक लागलेल्या आगीमुळे दुकान…

खापरखेडा परिसरात मोकळ्या भूखंडांवर अस्वच्छता,

स्वच्छ भारत मोहिमेचा बोजवारा खापरखेडा येते मोठ्या प्रमाणात मोकळे भूखंड आहेत, मोकळ्या भूखंडांमुळे जवळच्या प्लॉट मधील काही लोक मनमानी पद्धतीने मोकळ्या भूखंडावर कचरा टाकत आहेत, नकार देण्यावरून वाद घालत आहेत,…