Category: महाराष्ट्र

७ वर्षाच्या मुलीला वेळ नदीपात्रात फेकून देवून वडिलांकडून हत्या ; शिक्रापूर येथील घटना

पुणे : ७ वर्षाच्या मुलीला वेळनदीपात्रात फेकून देवून वडिलांनीच मुलीची हत्या केल्याची घटना शिक्रापूर येथे घडली.अपेक्षा युवराज सोळुंके वय -७ वर्षे रा.बजरंगवाडी शिक्रापूर असे हत्या झालेल्या मुलीचे नाव असून शिक्रापूर…

अवैध वृक्षतोड करणा-या दोन सागवन तष्कारांना पाच दिवसाची वन कोठडी…देवरी वनविभागाची कारवाई

गोंदिया : उत्तर देवरी वनपरिक्षेत्रात दिनांक 28/09/2022 रोजी मुल्ला सहवनक्षेत्रातील झुंझारीटोला बिट संरक्षीत वन कक्ष क्र. 1614 मध्ये दोन सागवन थुट निदर्शनास आले होते. सदर थुटांवरुन चोरीला गेलेल्या मालाचा शोध…

राशनच्या तांदुळाचा ‘काळाबाजार’ करणाऱ्याविरोधात पोलिसांची कारवाई

आरोपीसह १६.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त वाशिम:-दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तूंची काळाबाजारी, साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते. त्यामुळे महागाई वाढून त्याचा जनसामान्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो. अश्याप्रकारचा जीवनावश्यक…

वाशीम जिल्ह्यात झोलाछाप डाॅक्टरचा सुळसुळाट,रुग्नांच्या आरोग्याशी खेळ

बनावट असलेल्या हॉस्पिटलवर छापा टाकून डॉक्टरला अटक रिसोड तालूक्यातील आसेगाव पेन येथील घटना वाशिम : रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन येथे असलेल्या बनावट डॉक्टरच्या दवाखान्यावर छापा टाकून पोलिसांनी बनावट डॉक्टरला अटक…

बुर्गी ग्रामपंचायत मरकल येथे एक दिवस बळीराजासाठी उपक्रम

गडचिरोली : ऐटापल्ली तालुक्यातील अंतर्गत येणाऱ्या बुर्गी व मरकल येथे एक दिवस माझ्या बळीराजा साठी उपक्रम राबविण्यात आला. या वेळीं शेतकऱ्याची सभा घेऊन विविध योजनांची माहिती देण्यात आली.या प्रसंगीं कार्यक्रमाचे…

अंधश्रद्धेचा कहर; काळ्या धनाच्या नावावर महिलेची लुट

सापळा रचत देवरी पोलिसांनी केला तिन आरोपीस अटक.. गोंदिया : देवरी तालुक्यातील सालई गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. देवरी तालुक्याच्या सालई ( फुटाना) गावातील खेलनबाई मधुकर सलामे यांचा…

पोलीस स्टेशन, वाशिम शहर डि.बी. पथकाची कारवाई;मोटारसायकल चोरटयाला अटक व त्याच्याकडून ०४ मोटारसायकली, किंमत रू. २,१०,००० / रू. हस्तगत व एकूण ०४ गुन्हे उघड

वाशिम : दि. २७/०९/२०२२ रोजी फिर्यादी श्री. विनोद भिकाजी राउत, वय ३२ वर्ष, धंदा-नोकरी, रा.कळंबा महाली, ता.जि. वाशिम यांनी पोलीस स्टेशन, वाशिम शहर येथे येउन फिर्याद दिली होती की,त्यांनी त्यांची…