वाशिम : रुग्णसेवा ग्रुपचा आरोग्यरथ ठरतोय शेलूबाजार परिसरातील अपघातग्रस्तासाठी वरदान
वाशिम:-गेल्या अनेक वर्षापासून रुग्नसेवा मध्ये सक्रिय असणाऱ्या रुग्णसेवा युवा ग्रुपचा आरोग्यरथ शेलुबाजार परिसरातील अपघात ग्रस्त नागरिकांसाठी वरदान ठरतोय. गेल्या काही महिन्यांपासून शेलुबाजार परिसरातील अपघातांची मालिका दिवसेंदिवस वाढतच आहे, अशातच शेलुबाजार…
