Category: महाराष्ट्र

ऊस,अतिवृष्टी संदर्भात ना.दानवे साहेब यांची भेट

जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना सरसकट मदत तात्काळ जाहीर करावी अशा मागणीचे निवेदन, (केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा.ना.श्री रावसाहेब दादा दानवे पाटील यांना निवेदन दिले) घनसावंगी तालुक्यात उसाचे क्षेत्र…

सांगली ‌शहरात सहा लाखांची घरफोडी

सांगली : शहरातील जामवाडी परिसरात बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा सहा लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी मच्छिंद्र शामराव गरंडे यांनी शहर पोलिसांत…

खास. अशोक नेते यांच्या हस्ते आलापल्ली येथे वन हुतात्मा स्मारकाचे उदघाटन

वनशहीद स्मारक समिती आलापल्ली च्या वतीने स्व खर्चातून निर्माण करण्यात आलेल्या आलापल्ली येथील वन हुतात्मा स्मारकाचे उदघाटन भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार…

जालना : जिल्हयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचे अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश

घनसावंगी प्रतिनिधी राजेश वाघमारे जालना : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतपीक, घरांची पडझड,फळपिकांबरोबरच विहिरी, रस्ते,पुल, शाळाखोल्या, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, पाणी पुरवठा योजना आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची अधिकाधिक…

सांगली : इस्लामपूर नगरपरिषद चे वैभव साबळे नवे मुख्याधिकारी

इस्लामपूर प्रतिनिधी : राहुल वाडकर सांगली : गेल्या तीन महिन्यापासून रिक्त असलेल्या पालिकेच्या मुख्याधिकारी पदावर वैभव साबळे हे नवे अधिकारी येणार असल्याची चर्चा होती.आज अपेक्षेनुसार नगरविकास विभागाने त् tvयांच्या बदलीचे…

सांगली : युवापिढीला आत्मनिर्भर करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

प्रतिनिधी राहुल वाडकर सांगली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या विविध योजनांचा लाभ तळगाळातील सर्व तरुण पिढीला मिळवून द्यावा व युवा पिढीला आत्मनिर्भर करुन आत्मनिर्भर भारत करण्यासाठी सर्वांनी महत्वपुर्ण…

पालघर : गणेशोत्सवाआधी जास्तीत जास्त जनतेने लसीकरणाचा लाभ घ्यावा-आरोग्य समिती सभापती ज्ञानेश्वर सांबरे

पालघर : जिल्ह्यात 2 लाख लसीचा साठा उपलब्ध झाला असून गणेशोत्सवा आधी जास्तीत जास्त जनतेने लसीकरणा चा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य समिती सभापती ज्ञानेश्वर सांबरे यांनी केले आहे. दि.…

मिरज ग्रामिण पोलिस उपनिरीक्षक लाच लुचलुचपतच्या जाळ्यात

प्रतिनिधी-राहुल वाडकर सांगली : बाललैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्ह्यात मिरजेतील डाॅक्टरांना आरोपी न करण्यासाठी २५ हजारांची लाच घेताना मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचा सहायक निरीक्षक समाधान वसंत बिले (वय ४२, मूळगाव खोमनाळ, ता.…

एकता फाऊंडेशन व संस्कृती प्रतिष्ठान उस्मानाबादचे शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर

उस्मानाबाद प्रतिनिधी:सचिन बिद्री उस्मानाबाद : समाजातील भावी पिढीवर संस्कार घडवण्यासाठी शिक्षक सतत प्रयत्नशील असतात, आजवर अनेक सुजान नागरिक समाजाला देण्याचे काम शिक्षकाच्या माध्यमातुन झालेले आहे. त्यामागे शिक्षकांचे योगदान निश्चित प्रशंसनीय…

बळीराजाच्या बैलपोळ्यावर कोरोनाचे सावट

गडचिरोली : वर्षभर शेतकर्‍यासोबत राबणार्‍या ढवळ्या पवळ्या बैलाप्रती कृृृृतज्ञता व्यक्त करणारा सण पिठोरी अमावस्येच्या दिवशी साजरा होत आहे. यंदाही बैलपोळ्यावर कोरोनाने विरजण घातल्याने पोळा भरण्यावर प्रतिबंध असल्याने बळीराजासह बैलमालक हिरमुसला.…