Category: महाराष्ट्र

गडचिरोली: आष्टी पोलिसांची धडक कारवाई पकडली 50 हजाराची दारू

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कोनसरी गावा जवळ पोळ्याच्या पार्श्वभूमीवर आष्टी पोलिसांनी धडक कारवाई करत पन्नास हजाराची दारू जप्त केली आहे हरिजन हलदार राहणार सुभाषग्राम असे आरोपीचे नाव आहे आष्टी पोलीस…

गडचिरोली : मारकंडा (कं.) या गावात वारंवार होतेय बती गुल

गडचिरोली : मारकंडा कं येथे बऱ्याच वर्षांपासून सुरळीत सेवा मिळत हाेती.कारण मारकंडा कं येथे विधूत कर्मचारी लाईनमॅन मुख्यालयी राहत होता आता लाईनमॅन मुख्यालयी राहत नसल्याने काही महिन्यांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित…

औरंगाबाद सोयगाव तालुक्यामधे अनेक गायरान जमिन धारक शेतकरी अडचणीत

औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील अनेक गायरान जमिन धारक शेतकरी खुप मोठ्या अडचणीत सापडलेले आहे अगोदरच कोरोना महामारी चे संकट आणि त्या मधे पावसाअभावी मालांचे मोठे नुकसान आणि आता तर नविन…

बुलढाणा : रेल्वे अपघातात मदन लखानी यांचा मृत्यू

बुलढाणा : शेतकरी संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते मदनभाऊ लखानी यांचे २ सप्टेंबर रोजी मलकापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे अपघातात मृत्यू झाला. याबाबतची माहिती अशी की , मदनभाऊ लखानी वय ७१ हे अकोला…

पालघर : प्राथ.शिक्षक नितीन आहेर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोखाड्यातील शिक्षकांनी जमा केला दोन लाख कोवीड सहाय्यता निधी

पालघर : ( मोखाडा ) — तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षक नितीन आहेर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोखाड्यातील शिक्षकांनी कोवीड सहाय्यता निधी म्हणून दोन लाख रुपये जमा केले आहेत. राज्यात…

बुलढाणा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण कामातील अनियमिततेच्या चौकशिची मागणी

बुलढाणा : मलकापूर रेल्वे स्टेशन स्थित भारतरत्न सौंदर्यीकरनाआची चौकशी करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदार व संबंधित अधिकारी यांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे .…

म.गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोहयो अंतर्गत शरद पवार ग्राम समृद्धी योजनेसाठी अहमदपूर पं.समितीत कार्यशाळेचे आयोजन

लातूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीयोजने अंतर्गत शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेसंदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी अहमदपूर पंचायत समितीतर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील शेतकऱ्यांना गोठे बांधणीसाठी या कार्यशाळेचा…

गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून भव्य ‘स्वयंरोजगार मेळावा’ संपन्न

गडचिरोली सतीश आकुलवार) गडचिरोली : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मा. पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल सा. यांचे मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या “पोलीस दादालोरा खिडकी” चे माध्यमातुन गरजु युवक-युवतींकरीता स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध…

मूल शहरातील वार्ड क्रमांक २ मधील बहुसंख्य युवा कार्यकर्त्यांचा धुमधळाक्यात राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीररित्या प्रवेश !

मूल (सतीश आकुलवार) चंद्रपूर : काल रविवारला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे वार्ड तिथे राष्ट्रवादी या मोहीम अंतर्गत जिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊ वैद्य यांच्या सुचणेनुसार, तसेच बल्लारशहा विधान सभा क्षेत्र अध्यक्ष सुमितभाऊ…

बुलढाणा : नवजात पुरुष जातीचे अर्भक शेतात टाकून अज्ञात व्यक्ती फरार

बुलढाणा : मायेची ममता काय असते ते आपल्या सर्वांना माहितचं आहे-कितीही मोठं संकट आलं तरी जीवाची पर्वा न करता आई आपल्या बाळाला कुशीत सामावते… परंतु जी माता आपल्या बाळाला मृत्यूच्या…