Category: महाराष्ट्र

गडचिरोली : – आष्टी परिसरातील मारकंडा( कं ) येथील वीज पुरवठा वारंवार खंडित

आष्टी परिसरात आठवडाभरापासून दिवसा व सायंकाळच्या सुमारास वादळवारा सुटत आहे. वादळ-वारा सुटल्यानंतर लगेच वीज पुरवठा खंडित केला जाताे काय? मात्र केवळ मारकंडा कं व अन्य गावांकडे जाणारी वीज खंडित केली…

गडचिरोली : – आष्टी पोलीस स्टेशन येथे सरपंचा बेबीताई बुरांडे यांचे उपस्थीत रक्षाबंधनाचा कार्यकम साजरा

चामोर्शी तालूकयातील आष्टी पोलीस स्टेशन येथे आज दिनांक 24/08/2021 ला ठीक 12 वाजता पोलिस स्टेशन आष्टी येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला ग्रामपंचायत आष्टी चे प्रथम नागरिक सरपंच मॅडम बेबीताई…

मलकापूरात ४५ वर्षीय अज्ञात इसमाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला

बुलढाणा : मलकापूर येथील ऐतिहासिक लायब्ररी पटांगणात ४५ वर्षीय इसमाचा संशयास्पद अवस्थेत म्रुतदेह आज सोमवारी सायंकाळी आढळून आला. ओळख पटलेली नाही मात्र तोंडावर ठेचल्याचे व आजूबाजूला मोठे दगड असल्याने त्याचा…

जिल्हा मध्यवर्ती बँकेने केली शेतकऱ्याला आर्थिक मदत

मूल प्रतिनिधी ( सतीश आकुलवार ) चंद्रपुर : शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हक्काची बँक म्हणुन ओडखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने ऐन शेतीच्या हंगामात वाघाने हल्ला करून बैल…

लातूर : लातूरकर नेहमीच चांगल्या कामांचे कौतुक करतात-शिक्षण उपसंचालक डॉ. मोरे

लातूर : लातूरकर नेहमीच चांगल्या माणसाचे व चांगल्या कामाचे कौतुक करतात. त्यामुळे लातूर जिल्ह्यात काम करताना अधिकारी व कर्मचार्‍यांना उत्साह येतो. यातून त्यांच्या हातून समाजाचे हित साधले जाते. एखाद्या अधिकार्‍याची…

दाभोळकरांच्या पुण्यतिथीनिमित्त पोस्ट करताना शिवसेनेच्या खासदारांनी शेअर केला कॉंग्रेसच्या दिवंगत नेत्याचा फोटो..!

उस्मानाबाद-सचिन बिद्री उस्मानाबाद- *नरेंद्र दाभोळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करताना फेसबुक वरती शेअर केलेल्या फेसबुक पोस्ट मध्ये नरेंद्र दाभोळकर यांच्या जागी थेट राजीव गांधी यांचा फोटो वापरला…काही वेळानंतर सदर पोस्ट…

भिंगार घटनेतील सादिकचा उपचारादरम्यान मृत्यू

अहमदनगर : पोलिसांच्या ताब्यात असताना मारहाणीत जखमी झालेल्या आरोपी सादिक बिराजदार याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आरोपी सादिकच्याविरोधात पोक्सोचा गुन्हा दाखल आहे. आरोपी सादिकला भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनचे कर्मचारी शेख…

पालघर : जव्हार स्त्यावरचे मातीचे ढीग तातडीने काढणे बाबत पत्रकार संघाचे निवेदन

भरत गवारी (जव्हार प्रतिनिधी) खडखड पाणीपुरवठा योजनेमुळे जव्हारच्या रस्त्यांवर मातीचे ढिग ठेकेदाराची मनमानी.नगरपरिषदेचे दुर्लक्ष,नागरिकांना मनस्ताप पालघर : जव्हार नगर पालिकेकडून खडखड नळ पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून सदर कामाचा ठेका…

भाजपा कार्यालयात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली

(सतीश आकुलवार)गडचिरोली : भारतीय जनता पार्टीच्या वतीने खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतरत्न भारताचे माजी पंतप्रधान श्रध्येय श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.…

चंद्रपूर : प्रियकराने केली विवाहित प्रेयसीची हत्या ,धारदार शस्त्राने वार

नागभीड : (सतीश आकुलवार) लग्न होऊन नवऱ्याशी मतभेद झाल्यावर पत्नीने थेट माहेर गाठलं, मात्र माहेरी तिचे संबंध दुसऱ्या युवकाशी जुळले, परंतु दुसऱ्या युवकासोबत सुद्धा भांडण झाले याचा राग मनात घेत…