Category: महाराष्ट्र

पालघर : गणेशोत्सवाआधी जास्तीत जास्त जनतेने लसीकरणाचा लाभ घ्यावा-आरोग्य समिती सभापती ज्ञानेश्वर सांबरे

पालघर : जिल्ह्यात 2 लाख लसीचा साठा उपलब्ध झाला असून गणेशोत्सवा आधी जास्तीत जास्त जनतेने लसीकरणा चा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य समिती सभापती ज्ञानेश्वर सांबरे यांनी केले आहे. दि.…

मिरज ग्रामिण पोलिस उपनिरीक्षक लाच लुचलुचपतच्या जाळ्यात

प्रतिनिधी-राहुल वाडकर सांगली : बाललैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्ह्यात मिरजेतील डाॅक्टरांना आरोपी न करण्यासाठी २५ हजारांची लाच घेताना मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचा सहायक निरीक्षक समाधान वसंत बिले (वय ४२, मूळगाव खोमनाळ, ता.…

एकता फाऊंडेशन व संस्कृती प्रतिष्ठान उस्मानाबादचे शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर

उस्मानाबाद प्रतिनिधी:सचिन बिद्री उस्मानाबाद : समाजातील भावी पिढीवर संस्कार घडवण्यासाठी शिक्षक सतत प्रयत्नशील असतात, आजवर अनेक सुजान नागरिक समाजाला देण्याचे काम शिक्षकाच्या माध्यमातुन झालेले आहे. त्यामागे शिक्षकांचे योगदान निश्चित प्रशंसनीय…

बळीराजाच्या बैलपोळ्यावर कोरोनाचे सावट

गडचिरोली : वर्षभर शेतकर्‍यासोबत राबणार्‍या ढवळ्या पवळ्या बैलाप्रती कृृृृतज्ञता व्यक्त करणारा सण पिठोरी अमावस्येच्या दिवशी साजरा होत आहे. यंदाही बैलपोळ्यावर कोरोनाने विरजण घातल्याने पोळा भरण्यावर प्रतिबंध असल्याने बळीराजासह बैलमालक हिरमुसला.…

गडचिरोली: आष्टी पोलिसांची धडक कारवाई पकडली 50 हजाराची दारू

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कोनसरी गावा जवळ पोळ्याच्या पार्श्वभूमीवर आष्टी पोलिसांनी धडक कारवाई करत पन्नास हजाराची दारू जप्त केली आहे हरिजन हलदार राहणार सुभाषग्राम असे आरोपीचे नाव आहे आष्टी पोलीस…

गडचिरोली : मारकंडा (कं.) या गावात वारंवार होतेय बती गुल

गडचिरोली : मारकंडा कं येथे बऱ्याच वर्षांपासून सुरळीत सेवा मिळत हाेती.कारण मारकंडा कं येथे विधूत कर्मचारी लाईनमॅन मुख्यालयी राहत होता आता लाईनमॅन मुख्यालयी राहत नसल्याने काही महिन्यांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित…

औरंगाबाद सोयगाव तालुक्यामधे अनेक गायरान जमिन धारक शेतकरी अडचणीत

औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील अनेक गायरान जमिन धारक शेतकरी खुप मोठ्या अडचणीत सापडलेले आहे अगोदरच कोरोना महामारी चे संकट आणि त्या मधे पावसाअभावी मालांचे मोठे नुकसान आणि आता तर नविन…

बुलढाणा : रेल्वे अपघातात मदन लखानी यांचा मृत्यू

बुलढाणा : शेतकरी संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते मदनभाऊ लखानी यांचे २ सप्टेंबर रोजी मलकापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे अपघातात मृत्यू झाला. याबाबतची माहिती अशी की , मदनभाऊ लखानी वय ७१ हे अकोला…

पालघर : प्राथ.शिक्षक नितीन आहेर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोखाड्यातील शिक्षकांनी जमा केला दोन लाख कोवीड सहाय्यता निधी

पालघर : ( मोखाडा ) — तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षक नितीन आहेर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोखाड्यातील शिक्षकांनी कोवीड सहाय्यता निधी म्हणून दोन लाख रुपये जमा केले आहेत. राज्यात…

बुलढाणा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण कामातील अनियमिततेच्या चौकशिची मागणी

बुलढाणा : मलकापूर रेल्वे स्टेशन स्थित भारतरत्न सौंदर्यीकरनाआची चौकशी करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदार व संबंधित अधिकारी यांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे .…