Category: महाराष्ट्र

कोकणाची माता मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा कधी ग्रामस्थांचा सवाल !

GONDIA | गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध परिसरातील कवठा येथील कोकणाची माता मंदिर सध्या चर्चेत आले आहे. जंगलाच्या हिरवाईने वेढलेल्या उंच टेकडीवर वसलेले हे मंदिर भाविकांसह निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र…

कवठ्यात ग्रामसभा उत्साहात तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी हीरालालजी बागडे !

GONDIA | अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कवठा डोंगरगाव येथे शुक्रवारी, २१ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामसभा उत्साहात पार पडली. या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्ती समितीची नव्याने स्थापना करून अध्यक्षपदी हीरालालजी बागडे यांची…

यावलच्या शिष्यवृत्ती निकालावर संशय; चौकशीची मागणी

JALGAON | जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात इयत्ता चौथीच्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच PSE 2026 च्या निकालातील काही आकडेवारीवरून गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पालकांनी या प्रकरणाची सखोल तांत्रिक चौकशी करण्याची…

विद्यार्थ्यांना खाऊ वाटत दिनेश पाटील यांचा वाढदिवस साजरा !

GADCHIROLI | यावल तालुक्यातील दहिगाव येथील जिल्हा परिषद पीएम श्री मराठी शाळेत व्यवस्थापन समिती सदस्य दिनेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला. त्यांच्या ४०व्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना…

उमरग्यातील धोंडाबाई सगर यांचे दुःखद निधन

DHARASHIV | उमरगा नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि स्वातंत्र्य सेनानी कै. गणपतराव सगर यांच्या पत्नी तथा शासकीय कंत्राटदार राजू सगर यांच्या आई धोंडाबाई गणपतराव सगर यांचे प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.…

विद्यापीठाचा दैनिक वेतनिक पुरस्कार अविनाश पाटील यांना !

Thumbnail Title :अविनाश पाटील यांचा मोठा सन्मान! JALGAON | यावल तालुक्यातील उंटावद येथील रहिवासी अविनाश चंद्रकांत पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावमार्फत दैनिक वेतनिक पुरस्कार २०२५ प्रदान…

किनगाव सोसायटीच्या व्हा. चेअरमनपदी जसूबाई तडवी !

JALGAON | यावल तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि., किनगावच्या व्हा. चेअरमनपदी जसूबाई सिकंदर तडवी यांची नुकतीच निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे…

यावलमध्ये जागतिक फोटोग्राफी दिन उत्साहात नवी कार्यकारिणी जाहीर!

JALGAON | यावल तालुका फोटोग्राफर असोसिएशनतर्फे जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त विविध उपक्रमांनी युक्त कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला. आधुनिक फोटोग्राफी आणि फोटो एडिटिंगच्या माध्यमातून व्यवसायाच्या संधींबाबत फोटोग्राफरना मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात…

साप मारू नका भालोद महाविद्यालयात सर्पसंवर्धनाचा संदेश !

JALGAON | भालोद येथील कला व विज्ञान महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने सर्प संवर्धन व जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सापांविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे आणि सर्प संवर्धनाचे महत्त्व पटवून…

अकोटमध्ये गोवंश कत्तलीवर छापा; ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त !

AKOLA |अकोट शहरातील कुरेशीपुरा परिसरात गोवंशाची कत्तल करून विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ६० किलो गोवंश मांस, दोन जिवंत बैल आणि कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा…