Category: महाराष्ट्र

यावलमध्ये चितोडे वाणी गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर !

यावल येथील वाणी गल्लीतील चितोडे वाणी सार्वजनिक गणेश मंडळाची नुकतीच सभा झाली. यावेळी सालाबादप्रमाणे यंदाही मंडळाचा ५२वा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. गणेशोत्सवानिमित्त पाचही दिवस विविध कार्यक्रमांचे…

यावलमध्ये नगराध्यक्षांचा प्रोटोकॉल डावलल्याचा आरोप; कार्यक्रमावर बहिष्कार !

यावल आगारात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पाच नवीन अत्याधुनिक बसेसच्या लोकार्पण सोहळ्यात नगराध्यक्षांचा प्रोटोकॉल डावलल्याचा आरोप करण्यात आला आहे. माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी या प्रकारावर…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सारंगखेड्यात पोलिसांची आढावा बैठक !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सारंगखेडा पोलीस ठाण्यात नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. अश्विनी सानप यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. आगामी सण-उत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावेत, यासाठी गावनिहाय परिस्थितीचा आढावा…

यावलमध्ये पोलिसांची धडक कारवाई; ८३ वाहनांवर दंडात्मक कारवाई

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर यावल शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे वादविवाद होऊ नयेत, यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. तीन दिवसांत ८३ वाहनांवर कारवाई करत ७५ हजार ७०० रुपयांचा…

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची शेतात आत्महत्या !

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील बोरगाव निस्ताने येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जबाजारीपणा आणि शेतीतील नापिकीमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या ४५ वर्षीय संजय भोपतराव भलावी यांचा शेतात मृत्यू झाला आहे.…

खून प्रकरणातील आरोपींच्या संख्येत वाढ; आणखी एक आरोपी, एक संशयित ताब्यात

NANDED | नांदेडच्या मुखेड तालुक्यातील दापका राजा येथील बाबू पुंडलिक गायकवाड यांच्या खून प्रकरणात आरोपींच्या संख्येत वाढ झाली आहे. पोलिसांनी आणखी एका आरोपीला तेलंगणातून, तर एका संशयिताला दापका राजा येथून…

चौगावात बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त LCBची मोठी कारवाई !

DHULE | धुळे तालुक्यातील चौगाव शिवारात सुरू असलेल्या बनावट दारूच्या मिनी कारखान्यावर LCBने छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. साल्या माल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शेतातील कांद्याच्या चाळीत सुरू असलेल्या या…

रक्ताची हाक अन् मदतीचा हात तडवी द गाईडचा पुढाकार !

JALGAON | यावल येथील अंश हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या सादिया पिरखा यांना रक्ताची आवश्यकता असल्याची माहिती मिळताच तडवी द गाईडच्या सदस्यांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. रक्तदान आणि आवश्यक समन्वयासाठी सदस्यांनी…

यावल आगाराला 5 नव्या जिजाऊ बसेस उद्या लोकार्पण !

JALGAON | यावलच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे यावल एसटी आगाराला अखेर 5 नव्या जिजाऊ बसेस मिळाल्या आहेत. या बसेसचे उद्या, 23 ऑगस्ट रोजी…

विरावलीत चिमुकल्यांना व्यायामाचे धडे पालकांची उपस्थिती !

JALGAON | दहिगाव जवळील विरावली येथील जिल्हा परिषद शाळेच्या अंगणवाडी वर्गात आधारशीला कार्यक्रम उत्साहात पार पडला. चिमुकल्यांना शारीरिक हालचाली आणि तंदुरुस्त राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. लहानपणापासूनच व्यायामाची सवय लागावी, यासाठी…