यावलमध्ये संस्कृत सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ विद्यार्थ्यांचे संस्कृतमय सादरीकरण !
JALGAON | यावल येथील बाल संस्कार विद्या मंदिरात २४ ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित संस्कृत सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत भाषेविषयी आवड निर्माण व्हावी आणि दैनंदिन…
