Category: महाराष्ट्र

पंढरपूर कॉरिडॉरविरोधात स्थानिकांचे लाक्षणिक उपोषण

पंढरपूर कॉरिडॉरच्या विरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. विठ्ठल मंदिरालगतच्या हेरिटेज वास्तू बाधित होणार असल्याचा दावा करत स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार,…

CHHATRAPATI SAMBHAJINAGAR : हातमागापासून क्रीडा क्षेत्रापर्यंत; रक्षा खडसेंचा मोठा संदेश !

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वदेशी एक्स्पोच्या उद्घाटनाला उपस्थित राहिलेल्या क्रीडा व युवा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी हातमागाची कला जपण्यासोबतच क्रीडा क्षेत्राच्या विकासावरही भाष्य केले. देशातील पारंपरिक कला आणि क्रीडा परिसंस्था मजबूत करण्याची…

वर्षभर रस्ता बंद! माजलगावमध्ये ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा!

बीडच्या माजलगाव तालुक्यातील फुलेपिंपळगाव येथील फुलेनगर वस्तीकडे जाणारा शासकीय रस्ता गेल्या वर्षभरापासून अतिक्रमणामुळे बंद आहे. रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे आमरण उपोषण आज दुसऱ्या दिवशीही सुरू असून, १५ ऑगस्टपर्यंत रस्ता…

‘अडवलं तर आत्महत्या करेन’; ५० फूट टॉवरवर युवक !

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सारंगपूर ग्रामपंचायतीच्या कथित मनमानी आणि बेजबाबदार कारभाराविरोधात तक्रार करूनही कारवाई झाली नसल्याचा आरोप करत गजानन बोरकर यांनी अमरावतीतील सातूर्णा परिसरातील मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले…

एटापल्लीमध्ये देशभक्तीचा जल्लोष!

GADCHIROLI | एटापल्ली येथे ‘हर घर तिरंगा’ तसेच ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांच्या स्मरणानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचा उत्साहात समारोप करण्यात आला. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या १९१ बटालियनच्या पुढाकाराने जिल्हा परिषद हायस्कूल…

३६ हजार कंपन्या बंद? उदय सामंत म्हणाले, ‘तपासून सांगतो’!

राज्यातील ३६ हजारांहून अधिक कंपन्या बंद झाल्याच्या दाव्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात आपल्याकडे सध्या कोणतीही माहिती नसून, एक दिवस द्या, तपासून सांगतो, असे सामंत…

गोंदियात दूषित पाण्याचा कहर; ५ दिवसांत ४५ जण बाधित!

गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील वडेगाव येथे दूषित पाणीपुरवठ्यामुळे अतिसाराची साथ उद्भवली आहे. गेल्या पाच दिवसांत ४५ जणांना अतिसाराची लागण झाल्याचे समोर आले असून, आरोग्य विभागाने गावातच आरोग्य कॅम्प सुरू करून…

श्रीगोंद्यात गुटखा-माव्यावर धडक कारवाई; १.१० लाखांचा मुद्देमाल जप्त !

अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने श्रीगोंद्यात गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर धडक कारवाई केली आहे. तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे…

जिओ टॉवरवरील केबल चोरीचा पर्दाफाश; तिघे जेरबंद

WARDHA | कारंजा (घा.) पोलिसांनी जिओ टॉवरवरील केबल चोरी प्रकरणाचा उलगडा करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत चोरीची केबल आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल असा एकूण ६५ हजार…

महाराष्ट्राची भाग्यरेषा कोयना धरण; ४० वर्षांनंतर पाणीसाठा सर्वात कमी, केवळ ९.२१ टीएमसी पाणी शिल्लक

पोफळी चिपळूण | प्रतिनिधी : महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातील पाणीसाठ्याने यंदा चिंताजनक पातळी गाठली आहे. तब्बल ४० वर्षांनंतर प्रथमच इतका कमी पाणीसाठा नोंदवला गेला असून धरणात सध्या…