उन्हाळ्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी नागपुरात रक्तदान शिबिराचे आयोजन; तज्ज्ञांचे मार्गदर्शनही मिळणार
NAGPUR | नागपुरात उन्हाळ्याच्या दिवसांत जाणवणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेता, साखे सोबती फाउंडेशनच्या वतीने आज एका विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. साखे सोबती फाउंडेशनतर्फे रविवार, २६ एप्रिल रोजी…
