जनगणनेचा ‘डिजिटल’ अध्याय! नांदेडकरांनो, ‘स्व-गणना’ करा आणि जिल्ह्याला देशात प्रथम क्रमांकावर आणा!
NANDED | भारताची जनगणना-२०२७ ही पहिली डिजिटल जनगणना लवकरच सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी येत्या १ ते १५ मे दरम्यान स्वतःहून आपली माहिती भरून ‘स्व-गणना’ करावी,…
