धक्कादायक! वाशिममध्ये आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर पोलिसांचा मोठा छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त
WASHIM | वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. कारंजा शहरात आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी…
