निलंबीत ज्येष्ठ नेते प्रकाश टेकाडे यांची भाजपमध्ये ‘घर वापसी’; आगामी निवडणुकांमध्ये भाजपला फायदा होण्याची आशा..!
(प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर) सावनेर (नागपुर) – भारतीय जनता पार्टी (भाजप) चे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि ओबीसी आघाडीचे माजी अध्यक्ष अँड. प्रकाश टेकाडे यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये ‘घर वापसी’…
