शेत रस्त्यांच्या हक्कासाठी आता न्यायालयीन लढा; छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘शिव पाणंद’ मेळाव्याचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर: शेतकऱ्यांच्या शेत रस्ते, शिवरस्ते आणि पाणंद रस्त्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर आता न्यायालयीन मार्गाने ठोस तोडगा काढण्यासाठी ‘शिव पाणंद शेतरस्ता चळवळ’ सरसावली आहे. या प्रश्नांवर शेतकऱ्यांना दिशा देण्यासाठी आणि कायदेशीर…
