सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांचा स्तुत्य उपक्रम,गरीब गरजूंना माठ वाटप
मंगरुळपीर:-पिण्याचे पाणी हे केवळ गरज नाही तर तो प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे.स्वच्छ पिण्याच्या पाण्यावर सर्वांचा समान अधिकार आहे.हा ऊद्देश समोर ठेवुन वाढदिवस व महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्य ऊन्हातान्हात गरीब…
