Category: पुणे

जिल्ह्यात सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ३५ कोटींचे वितरण

जिल्ह्यात सामाजिक अर्थसहाय्य योजना अंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना सर्वसाधारण या दोन योजनांच्या एकूण ६८ हजार ९७१ लाभार्थ्यांच्या वैयक्तिक खात्यामध्ये जमा करण्यासाठी…

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉर्डन एज्युकेशन सोसायटीचे नौरोसजी वाडिया कॉलेज सह अन्य संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत…

तु आमच्या मुलीबरोबर लग्न केलेस का ? असे विचारून कान्हूरमेसाई ता.शिरूर येथील युवकास मारहाण

तु आमच्या मुलीबरोबर लग्न केलेस का ? असे विचारून शिरूर तालुक्यातील एका युवकास मारहाण करण्याची घटना घडली.राम भाऊसाहेब दळवी वय -२५ वर्षे रा. कान्हूरमेसाई ता.शिरूर जि.पुणे असे मारहाण झालेल्या युवकाचे…

एस टी च्या धडकेत एका मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

एक जखमी ; शिरूर तालुक्यातील आंबळे येथील घटना पुणे : एस टी ने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अपघातात ८ वर्षीय मुलगा जखमी झाला.महादेव ज्ञानोबा गाडेकर वय…

कासारी फाटा येथील सुचनादर्शक फलकाची दुरवस्था

पुणे : पुणे – नगर महामार्गावरील कोंढापुरीपासून शिक्रापूरच्या दिशेने ३ किलोमीटर अंतरावर कासारी फाट्याजवळ वाहनचालकांसाठी असलेल्या सुचनादर्शक फलकाची दुरवस्था झालेली आहे.सावधान पुढे दुहेरी वाहतूक आहे .वाहने सावकाश चालवा हा वाहनचालकांसाठी…

घरफोडी, वाहनचोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद ; लोणीकंद पोलीसांची कामगिरी

पुणे : घरफोडी,वाहनचोरी करणा-या सराईत गुन्हेगाराला लोणीकंद पोलीसांनी जेरबंद करून सराईत गुन्हेगाराकडून ६ दुचाकी वाहने ,१ घरफोडी चोरीतील असा एकूण ७ गुन्ह्यातील २ लाख ७७ हजार ७३४ रूपये किंमतीचा मुद्देमाल…

रेकॉर्डवरील आरोपीकडून २ पिस्टल व ५ जिवंत काडतूस जप्त ; लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर तपास पथकाची उल्लेखनिय कामगिरी

पुणे : रेकॉर्डवरील आरोपीकडून २ पिस्टल व ५ जिवंत काडतुसे जप्त करण्याची कामगिरी लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे शहर तपास पथकाने केली.शुभ्रत बाळासाहेब बनसोडे वय – २२ वर्षे रा.आदर्श कॉलनी ,अण्णासाहेब…

उरळगाव फेस्टिवल विविध कार्यक्रमांनी साजरा

पुणे : अखिल उरळगाव नवरात्र उत्सव मंडळाने आयोजित केलेला उरळगाव फेस्टिवल विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सांस्कृतिक महोत्सवाचे उद् घाटन गावातील विधवा महिलांच्या हस्ते करण्यात आले. या कृतीतून अंधश्रद्धेला मूठमाती…