लासुर्णे येथील मॅरेथॉन स्पर्धेत उरळगाव येथील विद्यालयाच्या २ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक
पुणे : लासुर्णे येथे पार पडलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत शिरूर तालुक्यातील उरळगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल मधील दोन विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके मिळविली. सुप्रिया हणमंत दिघे या विद्यार्थिनीने १४ वर्षाखालील गटात तसेच कल्पक…
