जालना पोलिसांना बारामतीचे वकील तुषार झेंडे पाटील यांनी शिकवला धडा
तक्रारीची दखल घेत संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले . त्यानुसार 23 सप्टेंबर 2022 रोजी गृह विभागाचे सचिव यांनी मारहाण झालेल्या व्यक्तीला एक लाख रुपये भरपाई द्यावी…