सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजीराव काळे यांचे निधन
पुणे :-पळसदेव तालुका इंदापूर येथील सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीराव गुलाबराव काळे( वय -७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पत्नी, मुलगा प्रा.रामकुमार काळे व चार विवाहित मुली, नातवंडे…
