Category: पुणे

गृहमंत्री यांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

वाघोली :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सोशल मीडियावर बदनामी करत मजकूर टाकल्याबद्दल लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे…

लक्झरी बसने ठोकरल्याने एका वारक-याचा मृत्यू ; एक वारकरी जखमी

पुणे – नगर महामार्गावरील खंडाळे गावच्या हद्दीतील दुर्घटना शिरूर तालुक्यातील खंडाळे गावच्या हद्दीत लक्झरी बसने ठोकरल्याने एका वारकरी भाविकाचा मृत्यू झाला असून या अपघातात एक जण जखमी झाला आहे.गुलाब मोहिद्दीन…

कोंढापुरी येथील पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ११ विद्यार्थी २०० पेक्षा अधिक गुण मिळवून शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तीर्ण ;

मुख्याध्यापक सुदामराव लंघे यांची माहिती पुणे : शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवी २०२१/२०२२ शिष्यवृत्ती परिक्षेत ११ विद्यार्थी २०० पेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याची…

दर्जेदार साहित्य निर्मितीवर भर दिल्यास निश्चितच वाचकांची पावले ग्रंथालयाकडे वळतील

साहित्यिक सचिन बेंडभर यांचा आशावाद पुणे : दर्जेदार साहित्य निर्मितीवर भर दिल्यास निश्चितच वाचकांची पावले ग्रंथालयाकडे वळतील असा आशावाद साहित्यिक सचिन बेंडभर यांनी व्यक्त केला. एन टी व्ही न्यूज मराठीने…

रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी ऋषिराज पवार ;

व्हाईस चेअरमनपदी पोपटराव भुजबळ पुणे : शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी शिरूर हवेली तालुक्याचे आमदार ,ऍड. अशोक पवार यांचे चिरंजीव ऋषिराज अशोक पवार यांची…

सणसवाडी येथून तंबाखू,सिगारेट, बंटी चॉकलेट चोरून फरारी झालेल्या आरोपीस शिक्रापूर पोलीसांकडून अटक

शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथून तंबाखू,सिगारेट, बंटी चॉकलेट असा एकूण १ लाख ७० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून फरार झालेल्या आरोपीस शिक्रापूर पोलीसांनी अटक केली आहे.आकाश उर्फ बंटी भवरसिंग राजपूत वय २०…

शेटफळगढे विद्यालयात बाल दिन मोठ्या उत्साहात साजरा

पुणे : रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज शेटफळगढे विद्यालयात बालकांच्या हस्ते पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पुजन करून बालदिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य बी आर…

शिरूर येथील विद्याधाम प्रशालेच्या १९९३ मधील विद्यार्थ्यांकडून ५० फळझाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा जागर

पुणे : आपल्या मैत्रीची यादगार आठवण राहावी त्याच बरोबर सामाजिक बांधिलकी व पर्यावरण संवर्धनाचा भाग व येणाऱ्या पिढीला स्वच्छ हवा व हिरवळ अनुभवता यावी याकरिता तब्बल २९ वर्षानी गेट टू…

कोंढापुरी ते श्री.क्षेत्र आळंदी पायी वारी सोहळ्याचे आयोजन

पुणे : शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील श्री.नवनाथ दिंडीचे कोंढापुरी ते श्री.क्षेत्र आळंदी पायी वारी सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. शनिवार दि.१९/११/२०२२ रोजी सकाळी ८ वाजता कोंढापुरी येथील विठ्ठल मंदीरातून वारी…

सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजीराव काळे यांचे निधन

पुणे :-पळसदेव तालुका इंदापूर येथील सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीराव गुलाबराव काळे( वय -७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पत्नी, मुलगा प्रा.रामकुमार काळे व चार विवाहित मुली, नातवंडे…