Category: पुणे

इनामगाव शिव ,तांदळी शिवरस्ता दुरूस्त करण्याची मागणी

शिरूर तालुक्यातील इनामगाव शिव, तांदळी शिवरस्ता दुरूस्त करण्याची मागणी अंबादास संपत गोसावी यांनी केली आहे.इनामगाव शिव, तांदळी शिव हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग ५४८ ला जोडून माळवाडीकडे जात आहे. हा रस्ता…

उपमुख्याध्यापिका शारिफा तांबोळी यांना राज्यस्तरीय शिक्षक सेवागौरव पुरस्कार

वाबळेवाडी शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा पुणे :-वाबळेवाडी ता.शिरूर येथील शाळेतील उपक्रमशील व शिष्यवृत्ती तज्ञ शिक्षिका शारिफा तांबोळी यांना १०० शिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे आयोजित राज्यस्तरीय शिक्षक सेवागौरव…

शिरूर तालुक्यातील शेतीपंपाचे ,डी.पी.कनेक्शन कट करू नये

भाजपा उद्योग आघाडी पुणे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांची मागणी पुणे : शिरूर तालुक्यातील शेतीपंपाचे, डी पी कनेक्शन महावितरणने कट करू नये , तसेच १३/१०/२०२१ च्या पत्राच्या माहितीची पुर्तता…

नडीआरएफ तर्फे जिल्हा पोलीसांना आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण

पुणे येथील भारत सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (National Disaster Response Force) च्यावतीने उस्मानाबाद जिल्हा प्रशासन व पोलीस दलातील जवानांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने आज दि. 03.12.2022 रोजी एक दिवसीय प्रशिक्षण…

२००९ पासून बंद पडलेले पर्यटन केंद्र सुरू करण्यात यावे

या मागणीसाठी चिंचोली मोराची येथील नवज्योत ग्रामविकास फाऊंडेशनचे १५ डिसेंबरला उपोषण पुणे : चिंचोली मोराची ता.शिरूर येथील २००९ पासून बंद पडलेले पर्यटन केंद्र सुरू करण्यात यावे या मागणीसाठी नवज्योत ग्रामविकास…

७/१२ उता-यावरील पोटखराब लागवडीखाली आणलेल्या जमिनधारका़ंच्या स्थळपाहणी चौकशीकरता शिबीर

पुणे : शिरूर तालुक्यातील कोंढापुरी व कासारी येथील जमिनधारकांनी ७/१२ उता-यावरील पोटखराब वर्ग ( अ ) क्षेत्र लागवडीखाली आणले आहे अगर कसे याबाबत स्थळपाहणी चौकशी करण्याकरिता ५/१२/२०२२ रोजी सकाळी १०…

कोंढापुरी येथील विद्यालयाला व्हॉलीबॉल स्पर्धेत तृतीय क्रमांक

पुणे जिल्हा क्रीडा व युवक संचालनालयाच्या वतीने करंदी ( ता.शिरूर ) येथे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय शालेय २०२२-२३ आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील आर.एम.धारिवाल विद्यानिकेतन ज्युनिअर कॉलेजच्या १९ वर्षे…

वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे कला क्रीडा स्पर्धेत यश

पुणे : नुकत्याच घेण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धेत शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने यशाची उज्वल परंपरा कायम राखत दैदीप्यमान यश संपादन केले आहे. यात मोठ्या…