पांजरपोळ संस्थेने केलेल्या वृक्षतोडीबाबत व शासकीय भिंत तोडीबाबत त्वरीत कारवाई करावी ; महाराष्ट्र शवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांचे शिरूर नगरपरिषदेला निवेदन
पुणे :-पांजरपोळ संस्थेने केलेल्यावृक्षतोडी व शासकीय भिंज तोडीबाबत गांभीर्याने दखल घेवून त्वरीत कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी शिरूर नगरपरिषदेच्या मुख्याधिका-यांकडे निवेदनाद्वारे केली…
