Category: पुणे

कारमध्ये पितळी मुठ असलेली लोखंडी तलवार सापडल्याने एकास अटक

पुणे :-नाकाबंदीमध्ये वाहनांची तपासणी करत असताना ट्रॅफिक पोलीसांना कारमध्ये पितळी मुठ असलेली लोखंडी तलवार सापडल्याने शिरूर ट्रॅफिक पोलीसांनी एकास अटक केली.अक्षय संजय जगदाळे वय – २८ वर्षे, व्यवसाय फायनान्स वसूली…

चिंचोली मोराची येथील माजी विद्यार्थ्यांची १८ वर्षांनी भरली शाळा ; २००४ मधील विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा

पुणे :- अठरा वर्षांपूर्वी एकत्र शिकत असलेल्या चिंचोली मोराची ता.शिरूर येथील माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली. बत्तीशी ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी त्याकाळी बाकांवरच्या मित्र-मैत्रिणी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते…

शिरूर तालुक्यातील उरळगाव गावच्या हद्दीत चोरमले वस्तीजवळ अज्ञात आरोपीकडून अनोळखी महिलेचा गळा दाबून, पेट्रोल टाकून पेटवून देऊन खून

पुणे :-शिरूर तालुक्यातील उरळगाव गावच्या हद्दीत चोरमले वस्तीजवळ असलेल्या पाझर ओढ्याच्या पुलाच्या कठड्याजवळ अनोळखी महिलेचा गळा दाबून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयताच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देवून खून…

३४ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन

अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन हवे-उप विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास नक्कीच मदत होईल, असे आवाहन उप विभागीय अधिकारी…

पुणे: हवेली पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांनी 1 गाई कत्तलीला न देता गोशाळेत केले दान..!

पुणे : शिवशंकर स्वामी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत नऱ्हे आंबेगाव (ता.हवेली )येथील प्रगतशील शेतकरी मा.अमोल आंबेकर यांनी गोरक्षक योगेश तनपुरे यांच्याशी संपर्क साधून आपले १ गायी, कोणतेही पैसे न घेता…

शिवसेना उपतालुका संघटिकापदी सौ.अश्विनी लांडगे यांची नियुक्ती

पुणे :-शिवसेना उपतालुका संघटिकापदी ( निमगाव म्हाळूंगी पंचायत समिती गण ) निमगाव म्हाळूंगी येथील सौ.अश्विनी एकनाथ लांडगे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शिवसेना उपनेते ,माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी…

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त उप विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आज तहसिल कार्यालयामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. एन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी पल्लवी…

भांबर्डे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांकडून वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके

शिरूर तालुक्यातील भांबर्डे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्रातील उपक्रमशील शाळा म्हणून ओळखल्या जाणा-या वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मार्गदर्शक शिक्षक विठ्ठल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके…

शिरूर पोलीसांकडून अल्पवयीन व बेजबाबदार वाहन चालकांवर कडक कारवाई

पुणे ;-शिरूर वाहतूक पोलिसांकडून शिरूर शहरामध्ये सिटीबोरा कॉलेज रोड, निर्माण प्लाझा, BJ कॉर्नर या ठिकाणी बेशिस्त वाहन चालकांच्या 42 वाहनांवर कारवाई करत 74,500/- रुपये दंड आकारण्यात आला.पोलीस नाईक राजेंद्र वाघमोडे…

प्रसिद्ध बालसाहित्यिक सचिन बेंडभर यांना उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार प्रदान

पुणे :-संत गाडगे महाराज विचारमंच महाराष्ट्र राज्य व डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच मांजरी, हडपसर यांच्या वतीने देण्यात येणारा,प्रतिष्ठेचा मानला जाणारा उत्कृष्ट बाल साहित्य पुरस्कार प्रसिद्ध बालसाहित्यिक सचिन बेंडभर यांच्या…