तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर तुळजापूर देखील विकसित करण्याचा आपला प्रयत्न आहे.
आ .राणा जगजितसिंह पाटील…
तुळजाभवानी मंदिराचं रूप पालटणारजिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे श्री तिरूमला तिरुपती देवस्थानच्या सर्वांगीण विकासामध्ये खूप मोठा महत्त्वाचा सहभाग असणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी व देवस्थानचे प्रशासकीय प्रमुख श्री.धर्मा रेड्डी यांची भेट घेतली.…