आ.जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ उमरगा राष्ट्रवादीचे निवेदन
सचिन बिद्री:उस्मानाबाद उमरगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या विरोधात राज्य सरकारच्या निषेधार्थ प्रभारी तहसीलदार श्री काजळे यांना दि २२ रोजी निवेदन…