उमरग्यात राष्ट्रवादीचे भव्य रास्तारोको आंदोलन
निराधार, विमा, शेतकऱ्यांचे रेशन आदी मागण्यासह ;महामार्गाच्या कामासाठी टोलनाके बंद करण्याचा दिला इशारा उस्मानाबाद : उमरगा लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात विविध मागण्यासाठी जिल्हाध्यक्ष…
